केईएम विभागात, मुंबई अंतर्गत शेकडो पदे रिक्त, पदभरती बद्दल अपडेट जाहीर..!! | KEM Hospital Mumbai Bharti 2024
KEM Hospital Mumbai Bharti 2024
KEM Hospital Mumbai Bharti 2024
मुंबई महानगरपालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात विद्युत विभागात 122 कर्मचाऱयांची मंजूर पदे असताना केवळ 22 कर्मचारी उपलब्ध आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱयांवर कामाचा प्रचंड ताण येत असून ऐनवेळी आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास होणाऱया परिणामांना जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात असून रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी केली जात आहे. पालिकेच्या केईएम रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. यामध्ये यांत्रिकी व विद्युत विभागातील अभियांत्रिकी सेवांसाठी सुविधा व्यवस्थापनाकडून विविध पदांसाठी पुरवण्यात आलेल्या मनुष्यबळाची सेवा 1/12/2024 पासून खंडित करण्यात आल्याचे आदेश कर्मचाऱयांना देण्यात आले आहेत. सध्या विद्युत विभागात सुमारे 120 पदांपैकी केवळ 22 कर्मचारी कार्यरत आहेत.
त्यामुळे प्रत्येक पाळीमध्ये व जनरल पाळीमध्ये बहुमजली इमारत, मुख्य इमारत, वैद्यकीय इमारत आणि ओसी इमारत या विद्युत विभागात केवळ फक्त 2 कर्मचारी उपस्थित असतात. रुग्णालयांतील 30 लिफ्ट असून त्या जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत. यांच्या देखभालीसाठी केवळ 2 कर्मचारी असल्याने या ऐनवेळी बंद पडल्यास रुग्ण, डॉक्टर्स, नातेवाईक, वैद्यकीय कर्मचाऱयांची मोठी गैरसोय होत आहे. वॉर्डमध्ये काही ठिकाणी अंधार आहे. पंप, जनरेटर व वॉर्डमधीर दुरुस्तीच्या कामासाठी कर्मचारी नाहीत. काही ठिकाणी अंधार आहे. लिफ्टमन नसल्याने वादविवाद, मारहाण असे प्रकार घडत असल्याचे कर्मचाऱयांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे पालिकेने विद्युत विभागातील रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी कामगारांनी रुग्णालय प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. मात्र हे निवेदन देऊन महिना उलटून गेला तरी अद्याप कारवाई झाल्याने आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शेकडो डॉक्टर–प्राध्यापकांची कमतरता, आरोग्यसेवकांची कमतरता, एमआरआर, एक्स–रे, सोनोग्राफी, सिटीस्पॅन मशीनसह औषध–इंजेक्शनच्या कमतरतेमुळे पालिकेचे परळ येथील केईएम रुग्णालय अक्षरशः आजारी असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या ठिकाणी मुंबईसह राज्यभरातून येणाऱया गोरगरीब रुग्णांचे हाल होत असून आर्थिक भुर्दंड बसत आहे. शिवसेनेने या केईएम रुग्णालयावर धडक देत आज गैरसोयींचा पर्दाफाश केला. केईएम रुग्णालयातील रुग्णांच्या अहवालांचा वापर करून डीश बनवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आज शिवसेना शिष्टमंडळाने केईएम रुग्णालयावर धडक देत प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी आमदार अजय चौधरी, माजी महापौर किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, माजी नगरसेवक अनिल कोकीळ, माजी नगरसेविका सिंधू मसुरकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना अजय चौधरी यांनी रुग्णालयांतील गैरसोयींचा पाढाच वाचला. अजय चौधरी म्हणाले, केईएम रुग्णालयातील गैरसोयींबाबत शिवसेना शिष्टमंडळाने दहा महिन्यांपूर्वी रुग्णालयावर आंदोलन करीत प्रशासनाला जाब विचारला होता. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी शिवसेना शिष्टमंडळाशी चर्चा करून सर्व गैरसोयी अवघ्या दोन महिन्यांत दूर करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता दहा महिन्यांत एका सीटीस्पॅन मशीनव्यतिरिक्त या ठिकाणी कोणतीही नवी सुविधा निर्माण झाली नाही. गेल्या दोन वर्षांपासूनच केईएम रुग्णालयाची ही दुर्दशा झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अशा आहेत गैरसुविधा
पालिकेत सध्या आरोग्य समिती, स्थायी समिती नसल्याने पालिका अधिकाऱयांवर अंकुश नाही. त्यामुळे प्रशासनाचे मनमानी काम. एमआरआय मशीन नाही. सीटीस्पॅन, सोनोग्राफी अत्यंत तुटपुंज्या. पॅथॉलॉजी, मर्च्युरीत झेरॉक्स नाही. पुरेशा व्हिलचेअर, स्ट्रेचर नाहीत. बेडची प्रचंड कमतरता. काही वॉर्ड दुरुस्तीच्या नावाखाली महिनोन् महिने बंद असल्याने प्रचंड गैरसोय. रुग्णालयात साधे कुत्रा चावल्यानंतर द्यावयाच्या रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन नाही. बहुतांशी चाचण्या बाहेरून कराव्या लागतात. डॉक्टर प्राध्यापक हवेत 106 – आहेत 67, तब्बल 39 ची कमतरता. सहप्राध्यापक हवेत 168, आहेत 115 आहेत, कमतरता 53. असिस्टंट प्रोफेसर हवेत 284, भरलेत 82, कमतरता तब्बल 202 पदे भरलेली नाही. नर्सेस हव्यात 1200, तब्बल 174 कमी.
उपायुक्तांची चौकशी समिती
केईएम रुग्णालयातील रुग्ण अहवालांच्या आवरण (फोल्डर) चा वापर करून कागदी डीश तयार करण्यात आल्याप्रकरणी आता पालिकेने सार्वजनिक आरोग्य उपायुक्त यांची एकसमस्यीय चौकशी समिती नेमली आहे. सेवा पुरवठादाराने आवरणांचे तुकडे न करताच निष्काळजीपणाने ही रद्दी हाताळल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.
KEM Hospital Mumbai Bharti 2024: Applications are invited for filling up the following temporary posts of “Project Research Scientist III, Consultant”. There are total of 03 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can send their applications to mentioned address before the last date. The last date for submitting application is the 05th of January 2024. For more details about KEM Hospital Mumbai Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
केईएम हॉस्पिटल अंतर्गत “प्रकल्प संशोधन वैज्ञानिक III, सल्लागार” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2024 आहे.
- पदाचे नाव – प्रकल्प संशोधन वैज्ञानिक III, सल्लागार
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 45 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.kem.edu/
KEM Hospital Mumbai Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
प्रकल्प संशोधन वैज्ञानिक III | 01 |
सल्लागार | 02 |
Educational Qualification For KEM Hospital Mumbai Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रकल्प संशोधन वैज्ञानिक III | MBBS/BVSc/BDS + Post Graduate Degree, including the integrated PG degrees with three years’ experience or MPH/PhD |
सल्लागार | Professionals with Post Graduate degree or PhD in biostatistics from a recognized University with research & development experience and published papers. |
Salary Details For KEM Hospital Mumbai Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्रकल्प संशोधन वैज्ञानिक III | 1,18,110 |
सल्लागार | 1,00,000 |
How To Apply For KEM Hospital Mumbai Online Application 2024
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- मुलाखतीची तारीख दूरध्वनीद्वारे कळविली जाईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.kem.edu Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/biJO3 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.kem.edu/ |
KEM Hospital Mumbai Bharti 2023
KEM Hospital Mumbai Bharti 2023: Applications are invited for filling up the following temporary posts of “Project Research Scientist III, Project Research Scientist-II (Non-medical), Project Research Scientist -I (Non-medical), Project Nurse-III, Consultant (Non- Medical)-Biostatistics, Consultant (Non- Medical)-Regulation”. There are total of 06 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can send their applications to mentioned address before the last date. The last date for submitting application is the 29th of November 2023. More details are as follows about KEM Hospital Mumbai Bharti 2023:-
सेठ जीएसएमडीकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल अंतर्गत “प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट III, प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट-II (गैर-वैद्यकीय), प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट-I (नॉन-मेडिकल), प्रोजेक्ट नर्स-III, सल्लागार (गैर-वैद्यकीय)-बायोस्टॅटिस्टिक्स, सल्लागार (गैर-वैद्यकीय)-नियमन” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट III, प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट-II (गैर-वैद्यकीय), प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट-I (नॉन-मेडिकल), प्रोजेक्ट नर्स-III, सल्लागार (गैर-वैद्यकीय)-बायोस्टॅटिस्टिक्स, सल्लागार (गैर-वैद्यकीय)-नियमन
- पदसंख्या – 06 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 35 ते 70 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल)
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – डॉ. नित्या गोगटे, प्राध्यापक आणि प्रमुख, विभाग क्लिनिकल फार्माकोलॉजी, बहुमजली इमारत 1 ला मजला, सेठ जीएस मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल, आचार्य दोंदे मार्ग, परेल, मुंबई 400012
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 नोव्हेंबर 2023
- अधिकृत वेबसाईट – https://www.kem.edu/
KEM Hospital Mumbai Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट III | 01 |
प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट-II (गैर-वैद्यकीय) | 01 |
प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट-I (नॉन-मेडिकल) | 01 |
प्रोजेक्ट नर्स-III | 01 |
सल्लागार (गैर-वैद्यकीय)-बायोस्टॅटिस्टिक्स | 01 |
सल्लागार (गैर-वैद्यकीय)-नियमन | 01 |
Educational Qualification For KEM Hospital Mumbai Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट III, | MBBS/BVSc/BDS + Post Graduate Degree, including the integrated PG degrees with three years’ experience or MPH/PhD |
प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट-II (गैर-वैद्यकीय) |
|
प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट-I (नॉन-मेडिकल) |
|
प्रोजेक्ट नर्स-III | Minimum second class or equivalent CGPA four-year Nursing Course |
सल्लागार (गैर-वैद्यकीय)-बायोस्टॅटिस्टिक्स | Professionals with M.Sc. in statistics [qualifications in relevant subject] from a with research & development experience and published papers. |
सल्लागार (गैर-वैद्यकीय)-नियमन | Professionals with with research & M.Sc./MBA [qualifications in relevant subject] from a development experience and published papers. |
Salary Details For KEM Hospital Mumbai Notification 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट III, | 1,18,110/- |
प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट-II (गैर-वैद्यकीय) | 85,090/- |
प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट-I (नॉन-मेडिकल) | 71 ,120/- |
प्रोजेक्ट नर्स-III | 35,560/- |
सल्लागार (गैर-वैद्यकीय)-बायोस्टॅटिस्टिक्स | 1,00,000/- based on experience and terms of engagement |
सल्लागार (गैर-वैद्यकीय)-नियमन | 1,00,000/- based on experience and terms of engagement |
How To Apply For KEM Hospital Mumbai Application 2023
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2023 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- मुलाखतीची तारीख दूरध्वनीद्वारे कळविली जाईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.kem.edu Bharti 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/gjxSV |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.kem.edu/ |
Table of Contents