Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

स्मार्ट कल्याण डोंबिवली विकास महामंडळ भरती २०१९

KDMC Recruitment 2019

स्मार्ट कल्याण डोंबिवली विकास महामंडळ येथे महाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, डेटा विश्लेषक, जीआरएस अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता ईआरपी, सर्वेक्षणकार, लिपिक पदाच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – महाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, डेटा विश्लेषक, जीआरएस अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता ईआरपी, सर्वेक्षणकार, लिपिक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट कल्याण डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि., कल्याण डोंबिवली महानगरपालिका, दुसरा मजला प्रशासन इमारत, शिवाजी चौक, कल्याण (पश्चिम), ठाणे-४२१३०१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० ऑक्टोबर २०१९ (सायंकाळी ५.०० वाजता)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात     अर्ज नमुना


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड