Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कस्तुरबा हेल्थ सोसायटी वर्धा भरती 2019

Kasturba Health Society Wardha Bharti 2019

हात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था आणि कस्तुरबा रुग्णालय येथे दुर्घटनाग्रस्त वैद्यकीय अधिकारी पदाची एकूण ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता कार्य दिवस सोमवार ते शुक्रवार सकाळी १०.०० ते संध्याकाळी ३.०० दरम्यान हजर राहावे.

  • पदाचे नावदुर्घटनाग्रस्त वैद्यकीय अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBBS पदवीधर असावा.
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – सेवाग्राम, वर्धा
  • मुलाखत तारीखकार्य दिवस सोमवार ते शुक्रवार सकाळी १०.०० ते संध्याकाळी ३.०० दरम्यान
  • मुलाखतीचा पत्ताकस्तुरबा हेल्थ सोसायटी, महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था आणि कस्तुरबा रुग्णालय, पो. सेवाग्राम, जि. वर्धा

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड