Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कस्तुरबा हेल्थ सोसायटी वर्धा भरती २०१९

Kasturba Health Society Wardha Bharti 2019

कस्तुरबा हेल्थ सोसायटी वर्धा येथे प्रकल्प व्यवस्थापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्रकल्प व्यवस्थापक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई. (सिव्हिल) असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३८ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – वर्धा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – सचिव कार्यालय, कस्तुरबा आरोग्य संस्था, सेवाग्राम जिल्हा- वर्धा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ डिसेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड