पोलीस कॉन्स्टेबल, बॅन्ड्समन, उपनिरीक्षक पदी भरती

KSP Police Bharti 2020


KSP Recruitment 2020: Online Applications For for 2672 Constable, Bandsman Vacancies. Karnataka State Police (KSP) Published an advertisement & invited online applications from eligible and interested candidates to fill up Constable, Bandsman Posts through KSP official notification May-2020. If you are eligible you Apply online for these KSP Constable, Bandsman jobs before 15th June 2020. Official website of KSP is www.ksp.gov.in recruitment 2020

पोलीस कॉन्स्टेबल, बॅन्ड्समन, उपनिरीक्षक पदी भरती – लॉकडाउन दरम्यान सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता पोलीस विभागात भरती निघाली आहे. पोलीस उपनिरीक्षक पदांवर ही भरती होणार आहे. यासाठी जाहिरात देण्यात आली आहे. अर्जाची प्रक्रियाही लवकरच सुरू होणार आहे. ही भरती कर्नाटक पोलीस (KSP) करत आहेत.

Post NameNo of Posts
Special Reserve Police Constable (KSRP)2420
Bandsman (KSRP)252

पात्रता

  • यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कोणतीही पदवी असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
  • उमेदवाराचे वय २६ जून २०२० पर्यंत २१ ते २६ वर्षांपर्यंत असावे.

या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना चांगला पगारही मिळेल. अधिसूचनेनुसार या पदांवर दरमहा सुमारे ७१ हजार रुपये वेतनश्रेणी आहे. या भरतीबद्दल संपूर्ण माहिती, अर्ज करण्याच्या लिंक्स दिल्या आहेत.

कर्नाटक राज्य पोलिस भरती २०२०

KSP 2020 recruitment notification has been released for Special Reserve Police Constable Vacancies; explore all details here and apply on/before 15-06-2020.
KSP May 2020 NotificationDetails
Special Reserve Police Constable12TH, 10TH
Job LocationBangalore
Total Vacancies2420 Posts
Date Added06/05/2020
Last Date to Apply15/06/2020

 

 PDF जाहिरात १ : https://bit.ly/3be1Zcu
 PDF जाहिरात २ : https://bit.ly/2zkk6jK
 ऑनलाईन अर्ज करा : https://ksp.gov.in/


2 Comments
  1. Priti Gire says

    Dmlt sathi ahet ka Bharti, asel tr sanga

  2. Shankar Putwad says

    10 वि पास आहे

Leave A Reply

Your email address will not be published.