२८३४ पदे – कर्नाटक राज्य पोलिस भरती २०२०

KPS Recruitment 2020


KPS Recruitment 2020 : Karnataka State Police (KSP) has released the notification for Karnataka State Reserve Police (KSRP) recruitment 2020 on its official website. The interested and eligible candidates can apply online for KSRP recruitment through the official website of KSP — ksp.gov.in — from May 18, 2020.

 

Post nameNo. of vacancies
 • Special Reserve Police Constable
2420
 • Bandsmen
252
Total2672

कर्नाटक राज्य पोलिस (KPS) येथे विशेष राखीव पोलिस कॉन्स्टेबल, बॅन्ड्समन, आरएसआय, एसआरएसआय, एसआय, पीएसआय पदांच्या एकूण २८३४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ & २६ जून २०२० आहे.

 • पदाचे नावविशेष राखीव पोलिस कॉन्स्टेबल, बॅन्ड्समन, आरएसआय, एसआरएसआय, एसआय, पीएसआय
 • पद संख्या – २८३४ जागा
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख –
  • १८ मे २०२० (२६७२ पदे)
  • २६ मे २०२० (१६२ पदे)
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख –
  • १५ जून २०२० (२६७२ पदे)
  • २६ जून २०२० (१६२ पदे)
 • अधिकृत वेबसाईट – www.ksp.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात १ : https://bit.ly/3be1Zcu
PDF जाहिरात २ : https://bit.ly/2zkk6jK
ऑनलाईन अर्ज करा : https://ksp.gov.in/


3 Comments
 1. Modin Nadaf says

  Maharashtra che mule form bhru shakatat Kya

 2. Tarsel says

  sir karnataka state police KA Form Koi Bhi State ka apply KaR Sakta HAI kya ?

 3. Pravin madavi says

  सर कर्नाटक पोलीस फॉर्म महाराष्ट्र चे मूल भरूशकतात का

Leave A Reply

Your email address will not be published.