कणकवली महाविद्यालय सिंधुदुर्ग भरती २०२०

Kankavli College Sindhudurg Bharti 2020

शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथे सहायक प्राध्यापक पदाच्या १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहेत. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – सिंधुदुर्ग
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताअध्यक्ष / सचिव, शिक्षण प्रसारक मंडळ, कणकवली महाविद्यालय, कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग-४१६६०२ येथे पाठवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०२० आहे.

Kankavli College Sindhudurg Bharti

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/37fXRYm
अधिकृत वेबसाईट : http://www.spmkck.co.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप