Kamgar Ayukta Result PDF
Kamgar Ayukta Result PDF मित्रांनो अखेर महाराष्ट्र शासन कामगार आयुक्तालय, मुंबई अंतर्गत सीमाशुल्क निरीक्षक, सीमाशुल्क लघुलेखक-टंकलेखक, सीमाशुल्क लेखापाल परीक्षा 2026 चा निकाल अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी ऑनलाइन परीक्षेला हजेरी लावली होती, ते आता अधिकृत निकाल चेककरू शकतात. अश्याच अधिकृत माहितीसाठी MahaBharti.in ला भेट देत राहा.
Click Here To Check Custom Inspector Bharti Result – निकाल लिंक
Click Here To Check Custom Steno Typist Bharti Result – निकाल लिंक
Click Here To Check Custom Accountant Bharti Result – निकाल लिंक
Kamgar Ayukta Result PDF: मित्रांनो अखेर महाराष्ट्र शासन कामगार आयुक्तालय, मुंबई अंतर्गत माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळ गट-क सरळसेवा परीक्षा 2026 चा निकाल अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी 29 जुलै आणि 30 जुलै 2026 रोजी आयोजित ऑनलाइन परीक्षेला हजेरी लावली होती, ते आता अधिकृत निकाल चेक (Revised Answer Key) करू शकतात. अश्याच अधिकृत माहितीसाठी MahaBharti.in ला भेट देत राहा.
कोणत्या पदांसाठी परीक्षा झाली होती?
या भरती प्रक्रियेमध्ये खालील गट-क पदांचा समावेश होता:
- लेखापाल (Accountant)
- निरीक्षक (Inspector)
- लघुटंकलेखक (Stenographer)
ही परीक्षा 29 आणि 30 जुलै 2026 रोजी ऑनलाइन (Computer Based Test) पद्धतीने घेण्यात आली होती. परीक्षेचे आयोजन दररोज तीन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये करण्यात आले होते.
Kamgar Ayukta Result Link 2026
Result कसा डाउनलोड करावी?
उमेदवार खालील स्टेप्स फॉलो करून निकाल पाहू शकतात.
- अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या https://mahakamgar.maharashtra.gov.in/home/index.
- “Kamgar Ayukta Group-C Recruitment 2026 Answer Key” किंवा संबंधित लिंकवर क्लिक करा.
- नोंदणी क्रमांक (Kamgar Ayukta Registration Number) आणि पासवर्ड/जन्मतारीख टाकून लॉगिन करा.
- आपल्या शिफ्टची निकाल स्क्रीनवर दिसेल.
- निकाल डाउनलोड करा.
महत्त्वाची सूचना: सर्व उमेदवारांनी निकाल डाउनलोड करून आपले संभाव्य गुण तपासावेत आणि आवश्यक असल्यास निर्धारित मुदतीत हरकत नोंदवावी.
Click Here To Check Mathadi Kamgar Bharti निकाल लिंक
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















