JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

कामगार आयुक्तालय उद्या परीक्षा पूर्ण माहिती, परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करा, प्रिंट काढा!! | Kamgar Ayukta Admit Card 2026

Kamgar Ayukta Admit Card 2026

The Labour Commissionerate of Mumbai, Government of Maharashtra, has officially released the online exam schedule for the Direct Recruitment Exam Group-C (सरळसेवा परीक्षा गट क – २०२६). The examinations aim to fill vacant positions within the Mathadi and Security Guard Boards. Following the recruitment advertisement published on May 13, 2026, the competitive exams will take place online across two days on July 29 and July 30, 2026. The assessment will be conducted in three distinct shifts each day, covering vital positions such as Accountant (लेखापाल), Inspector (निरीक्षक), and Stenographer (लघुटंकलेखक). Candidates are informed that their official admit cards will be uploaded to their profiles 7 days prior to the examination date.
महाराष्ट्र शासन कामगार आयुक्तालय, मुंबई अंतर्गत माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळातील रिक्त पदे भरण्यासाठी सरळसेवा परीक्षा गट-क २०२६ चेप्रवेशपत्र आणि वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या संदर्भातील जाहिरात १३ मे २०२६ रोजी देण्यात आली होती. आता ही परीक्षा २९ जुलै आणि ३० जुलै २०२६ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. सदर परीक्षा दररोज तीन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होणार असून, यामध्ये लेखापाल, निरीक्षक आणि लघुटंकलेखक या पदांचा समावेश आहे. सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी की, परीक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) उपलब्ध करून दिले आहे. खालील लिंक वरून आपण प्रवेशपत्र डाउनलोड किंवा प्रिंट करू शकता. तसेच या परीक्षेचे सिल्याबस आणि परीक्षा कशी होणार या संदर्भातील माहिती या लिंक वर उपलब्ध आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

📅 29-30 जुलै 2026
✅ TCS CBT Exam
✅ कलम 37 (1) (3) लागू
✅ Jammer सह कडक बंदोबस्त
✅ परीक्षा केंद्रांवर पोलीस सुरक्षा

प्रवेशपत्र डाउनलोड लिंक 

Kamgar Ayukta Admit Card 2026

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड