Kamgar Vibhag Bharti Exam Pattern and Syllabus 2026
Kamgar Vibhag Bharti Exam Pattern and Syllabus: The Kamgar Vibhag Bharti (Labour Department Recruitment) exam is designed to evaluate a candidate’s general aptitude and specialized knowledge of labor welfare. The exam follows a Multiple Choice Question (MCQ) format, typically conducted for 200 marks over a duration of 2 hours. The syllabus is divided into two primary segments: General Ability and Subject-Specific Knowledge. The general section includes Marathi and English languages, General Knowledge, and Logical Reasoning, each usually carrying 30 marks. The most critical part of the exam is the Technical/Law section (80 marks), which focuses on various labor-related acts such as the Maharashtra Mathadi, Hamal and Other Manual Workers Act, 1969 and the Maharashtra Private Security Guards Act, 1981. This structure ensures that candidates possess both the linguistic proficiency required for administrative work and the legal understanding necessary for labor welfare and regulation. Know more about Kamgar Vibhag Bharti Exam Pattern and Syllabus at below
कामगार आणि रोजगार मंत्रालय भरती अधिसूचना: निवड प्रक्रिया आणि परीक्षेचे स्वरूप | Kamgar Kalyan Vibhag Syllabus PDF
कामगार आणि रोजगार मंत्रालय अंतर्गत निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंकलेखक या संवर्गातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, निवड प्रक्रियेचे स्वरूप ‘सरळसेवा’ परीक्षेवर आधारित असेल. ही परीक्षा एकूण २०० गुणांची असून शासन निर्णय ११ फेब्रुवारी २०२१ मधील तरतुदींनुसार पार पडेल. निवड प्रक्रियेमध्ये पात्र उमेदवारांना प्रथम अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून, आवश्यक कागदपत्रे अपलोड करून आणि जिल्हा परीक्षा केंद्र निवडून अर्ज सादर करावा लागेल. विशेष म्हणजे, समांतर आरक्षणाचा (उदा. खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त इ.) दावा करणाऱ्या उमेदवारांशिवाय इतर उमेदवारांना अर्ज भरताना कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही. केवळ किमान शैक्षणिक पात्रता असणे म्हणजे निवडीचा हक्क ठरणार नसून, उमेदवारांची अंतिम शिफारस ही परीक्षेतील गुणवत्ता आणि कागदपत्र पडताळणीतील पात्रतेवर अवलंबून असेल. कामगार विभाग भरती परीक्षा 2026 बद्दल संपूर्ण माहिती आम्ही येथे दिलेली आहे…

निवड प्रक्रिया (Kamgar Vibhag Bharti Selection Process):
या जाहिरातीनुसार निवड प्रक्रिया आणि परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे:
पात्रता: जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या किमान शैक्षणिक अर्हता धारण केल्या म्हणजे उमेदवार शिफारशीसाठी पात्र ठरणार नाही.
नियम:भरती प्रक्रिया शासन परिपत्रक (११ फेब्रुवारी २०२१) आणि वेळोवेळी सुधारित करण्यात आलेल्या नियमांनुसार राबविली जाईल.
पात्रता पडताळणी: सामाजिक व समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता (Check eligibility) तपासून ते पात्र ठरल्यास त्यांना अर्ज सादर करता येईल.
परीक्षेचे टप्पे व स्वरूप (Kamgar Vibhag Bharti Exam Pattern):
जाहिरातीतील निरीक्षक, लेखापाल, आणि लघुटंकलेखक या तिन्ही संवर्गासाठी खालीलप्रमाणे परीक्षा होईल:
परीक्षेचा प्रकार: सरळसेवा परीक्षा.
एकूण गुण: २०० गुण.
| विषय | प्रश्नांची संख्या | एकूण गुण | दर्जा | माध्यम | परीक्षेचा कालावधी | प्रश्नपत्रिकेचे स्वरूप |
|---|---|---|---|---|---|---|
| सामान्य क्षमता चाचणी | १०० | २०० | पदवी | मराठी व इंग्रजी | २ तास | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी |
Kamgar Vibhag Exam Details 2026
| तपशील (Details) | स्वरूप (Format) |
|---|---|
| परीक्षेचा प्रकार | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) – सरळसेवा |
| एकूण प्रश्न | १०० प्रश्न (अपेक्षित) |
| एकूण गुण | २०० गुण |
| कालावधी | १२० मिनिटे (२ तास) |
| माध्यम | मराठी आणि इंग्रजी |
| निवड पद्धत | शासन परिपत्रक (११ फेब्रुवारी २०२१) नुसार |
Kamgar Vibhag Bharti Syllabus 2026|Maha Kamgar Syllabus
| Subject | Topic |
|---|---|
| मराठी (Marathi) | व्याकरण (नाम, सर्वनाम, काळ, प्रयोग), शब्दसंग्रह, म्हणी व वाक्प्रचार, उताऱ्यावरील प्रश्न |
| इंग्रजी (English) | Grammar (Tenses, Articles, Prepositions), Vocabulary, Synonyms & Antonyms, Comprehension. |
| सामान्य ज्ञान (General Knowledge) | महाराष्ट्राचा इतिहास व भूगोल, भारतीय राज्यघटना, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान, क्रीडा व पुरस्कार. |
| बौद्धिक चाचणी व अंकगणित (Reasoning & Aptitude) | तर्कक्षमता, संख्या मालिका, काळ-काम-वेग, सरासरी, नफा-तोटा, टक्केवारी, बुद्धिमत्ता चाचणी. |
| Professional Knowledge | तर्कक्षमता, संख्या मालिका, काळ-काम-वेग, सरासरी, नफा-तोटा, टक्केवारी, बुद्धिमत्ता चाचणी. |
Kamgar Vibhag Bharti Subject Wise Mark Distribution
| अ.क्र. | विषय | गुण |
|---|---|---|
| १) | मराठी भाषा | ३० |
| २) | इंग्रजी भाषा | ३० |
| ३) | बुद्धीमापन चाचणी | ३० |
| ४) | सामान्य ज्ञान- इतिहास, भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित | ३० |
| ५) | अधिनियम- विविध कामगार कायदे, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ व महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ | ८० |
| एकूण | २०० | |
