के के वाघ एज्युकेशन सोसायटी नाशिक भरती २०१९
K K Wagh Education Society Nashik Bharti 2019
के के वाघ एज्युकेशन सोसायटी नाशिक येथे सहाय्यक प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्राचार्य पदाच्या १५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. प्राचार्य पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ डिसेंबर २०१९ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. सहाय्यक प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक पदाकरिता मुलाखतीची तारीख १२ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्राचार्य
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- अर्ज करण्याचा पत्ता – के के वाघ एज्युकेशन सोसायटी, हिराबाई हरिदास विद्यानगरी, अमृतधाम, पंचवटी, नाशिक – ४२२००३
- ई-मेल करण्याचा पत्ता – [email protected]
- मुलाखतीची पत्ता – के के वाघ एज्युकेशन सोसायटी, सर्वेक्षण क्र.२४०, सरस्वतीनगर, मेरी-म्हसरूळ लिंक रोड, पंचवटी, नाशिक- ३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ डिसेंबर २०१९ (प्राचार्य पदाकरिता)
- मुलाखतीची तारीख – १२ डिसेंबर २०१९ (सकाळी १०.०० वा)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App