Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जवाहर नवोदय विद्यालय वर्धा येथे विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित! | JNV Wardha Bharti 2022

JNV Wardha Bharti 2022

JNV Wardha Bharti 2022

JNV Wardha Bharti 2022: The recruitment notification is published by Jawahar Navodaya Vidyalaya Wardha to fill various vacant posts of “Counselor”. Interested eligible candidates may attend the walk-in interview on the given schedule. More detail is given below:-

जवाहर नवोदय विद्यालय वर्धा येथे “समुपदेशक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 10 डिसेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 Educational Qualification For JNV Wardha Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
समुपदेशक 1. Master’s Degree (MA/M.Sc.) in Psychology from a recognized University or Institution And

2. One Year Diploma in Guidance & counseling from recognised university or Institute

Salary Details For Jawahar Navodaya Vidyalaya Wardha Bharti 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
समुपदेशक Rs. 44,900/- per month

Selection Procedure For Jawahar Navodaya Vidyalaya Wardha Recruitment 2022

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. वरील पदांकरीता मुलाखत 10 डिसेंबर 2022 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
  4. तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे, पात्रता निकष आणि अर्जाचा फॉर्म मुख्याध्यापक कार्यालय, JNV वर्धा येथे उपलब्ध आहे.
  5. उमेदवारांनी मुलाखतीला आवश्यक असेलली कागदपत्रे सोबत आणावी.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For navodaya.gov.in Recruitment 2022

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3PaFsDe
✅ अधिकृत वेबसाईट
navodaya.gov.in 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड