Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम अंतर्गत “या” पदांची भरती प्रक्रिया सुरु; पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी!! | Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2023

Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2023

Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2023

Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2023: Jilhadhikari Karyalay Washim is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. The online applications are invited for the “ABP-Fellow”. There is a 01 vacant post available. The job location for this recruitment is Washim. Applicants apply online mode for Jilhadhikari Karyalay Washim Recruitment 2023. Interested and eligible candidates can submit their applications at the given mentioned link before the last date. The last date for submission of the applications is the 30th of October 2023. More details are as follows:-

जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम अंतर्गत “एबीपी-फेलो” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावएबीपी-फेलो
  • पदसंख्या01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणवाशीम
  • वयोमर्यादा – 38 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – mvdpowashim@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख30 ऑक्टोबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://washim.gov.in/

Jilhadhikari Karyalay Washim Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
एबीपी-फेलो 01

Educational Qualification For Jilhadhikari Karyalay Washim Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
एबीपी-फेलो
  • Essential-Post Graduate in any discipline from reputed university/institution.
  • Desirable- Preference will be given to candidate who have completed their higher education in the development/rural stream…

Salary Details For Collector Office Washim Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
एबीपी-फेलो Rs 55,000

How To Apply For Collector Office Washim Application 2023

  • सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • ई-मेल व पोस्टाने प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे.
  •  नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For washim.gov.in Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/fvyMX
✅ अधिकृत वेबसाईट https://washim.gov.in/

Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2023

Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2023: Jilhadhikari Karyalay Washim is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. The offline applications are invited for the “Village Resource Person”. There are various vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is Washim. Applicants apply offline mode for Jilhadhikari Karyalay Washim Recruitment 2023. Interested and eligible candidates can submit their applications at the given address before the last date. The last date for submission of the applications is the 14th of August 2023. More details are as follows:-

जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम अंतर्गत “ग्राम साधन व्यक्ती” पदांची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावग्राम साधन व्यक्ती
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणवाशीम
  • वयोमर्यादा – 18 ते 50
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपजिल्हाधिकारी रोहयो, कक्ष क्र. ९ जिल्हाधिकारी कार्यालय, काटा रोड, वाशिम
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख14 ऑगस्ट 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.zpwashim.in

Educational Qualification For Jilhadhikari Karyalay Washim Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ग्राम साधन व्यक्ती
  • उमेदवार किमान १०वी पास असावा.

How To Apply For Jilhadhikari Karyalay Washim Notification 2023

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ई-मेल व पोस्टाने प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2023 आहे.
  •  नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यातयेणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.zpwashim.in Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/ilTX5
✅ अधिकृत वेबसाईट www.zpwashim.in

 


Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2023 Details 

Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2023: The application is invited from interested and eligible candidates under Jilhadhikari Karyalay Washim for various vacant Posts. Interested and eligible candidates can submit their applications to the mentioned address before the last date. Further details are as follows:-

Jilhadhikari Karyalay Washim is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. The offline applications are invited for the Vehicle Driver, Peon on Contract Basis. posts. There are various vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is Washim. Applicants apply offline mode for Jilhadhikari Karyalay Washim Recruitment 2023. Interested and eligible candidates can submit their applications at the given address before the last date. The last date for submission of the applications is the 19th of May 2023. For more details about Jilhadhikari Karyalay Washim Application 2023, visit our website www.MahaBharti.in.

जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम अंतर्गत “वाहन चालक, शिपाई” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – वाहन चालक, शिपाई
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणवाशीम
  • वयोमर्यादा – 18 ते 45 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – जिल्हा पुरवठा अधिकारी, आस्थापना लिपीक, पुरवठा विभाग, जि.का. वाशिम
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मे 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.zpwashim.in

Educational Qualification For Jilhadhikari Karyalay Washim Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वाहन चालक
  1. उमेदवार हा भारताचा नागरीक असावा.
  2. उमेदवारांचे वय 18 ते 45 या वयोगटातील असावा.
  3. उमेदवारांकडे हलके वाहन व जड प्रवाशी वाहन चालविण्याचा परवाना असावा. (उप प्रादेशीक परिवहण अधिकारी यांनी दिलेले)
  1. उमेदवार हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
  2. उमेदवारांकडे शासकीय/निमशासकीय किंवा खाजगी संस्थेमध्ये कमीत कमी 3 वर्ष हलके वाहन किंवा मध्यम प्रवाशी वाहन किंवा जड प्रवाशी वाहन चालविण्याचे अनुभव प्रमाणपत्र असावे.
  3. उमेदवारांकडे मोटर वाहन दुरुस्तीचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक.
  4. उमेदवारांची अभिलेख स्वच्छ व शारीरीक क्षमता सुदृढ असावी.
  5. उमेदवाराला नियुक्ती झाले नंतर उमेदवार हा मुख्यालयी राहणे बंधनकारक राहील.
  6. उमेदवारांकडे बॅज बिल्ला असणे आवश्यक आहे.
  7. उमेदवारांना क्षेत्राची भौगोलीक माहिती असणे आवश्यक आहे.
  8. उमेदवारांना मराठी, हिंदी भाषा बोलता व इंग्रजी भाषा वाचण्याचे ज्ञान आवश्यक.
शिपाई
  1. उमेदवार भारताचा नागरीक असावा.
  2. उमेदवार हा इयत्ता 10 उत्तीर्ण असावा.
  3. उमेदवाराचे वय 18 वर्ष पुर्ण व 45 वर्षापेक्षा जास्त नसावे. (अंशकालीन कर्मचारी वगळून)
  4. सदरची नियुक्ती हि तात्पुरत्या कंत्राटी स्वरुपाची असुन 11 महिन्या करीता राहील.
  5. उमेदवारांना मराठी, हिंदी भाषा बोलता व इंग्रजी भाषा वाचण्याचे ज्ञान आवश्यक.

Salary Details For Collector’s Office Washim Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वाहन चालक नियुक्त उमेदवारांस 11200/- इतके ठोक मानधन देण्यात येईल.
शिपाई उमेदवाराला 9500/- रु. इतके ठोक मानधन देण्यात येईल.

How To Apply For Collector’s Office Washim Recruitment 2023

  1. सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. ई-मेल व पोस्टाने प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  3. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  5. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023 आहे.
  7.  नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यातयेणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Collector’s Office Washim Bharti 2023 Details

???? Name of Department Jilhadhikari Karyalay Washim
???? Recruitment Details Jilhadhikari Karyalay Washim Recruitment 2023
???? Name of Posts Vehicle Driver, Peon
???? No of Posts
???? Job Location Washim
✍???? Application Mode Offline
✉️ Address  District Supply Officer, Establishment Clerk, Supply Department, Dist. Washim
✅ Official WebSite washim.gov.in

Educational Qualification For Jilhadhikari Karyalay Washim Recruitment 2023

Vehicle Driver Candidate should have passed Secondary School Certificate Examination.
Peon Candidate must have passed the 10th standard.

Jilhadhikari Karyalay Washim Recruitment Vacancy Details

Vehicle Driver
Peon

All Important Dates | washim.gov.in Recruitment 2023

⏰ Last Date  19th of May 2023

Jilhadhikari Karyalay Washim Bharti Important Links

???? Full Advertisement READ PDF
✅ Official Website CLICK HERE

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For washim.gov.in Recruitment2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/lsC19
✅ अधिकृत वेबसाईट
washim.gov.in


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड