जिल्हा सेतू समिती नांदेड भरती २०२०

Jilha Setu Samiti Nanded Bharti 2020


जिल्हा सेतु समिती नांदेड येथे सेवानिवृत्त नायब तहसीलदार, सेवानिवृत्त अव्वल कारकुन, लिपिक तथा संगणक चालक, शिपाई, व्यवस्थापक, ग्रंथपाल, लिपिक टंकलेखक पदांच्या एकूण ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ फेब्रुवारी २०२० (इतर पदांकरिता) आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ५ फेब्रुवारी २०२० (सेवानिवृत्त नायब तहसीलदार, सेवानिवृत्त अव्वल कारकुन) आहे.

 • पदाचे नाव – सेवानिवृत्त नायब तहसीलदार, सेवानिवृत्त अव्वल कारकुन, लिपिक तथा संगणक चालक, शिपाई, व्यवस्थापक, ग्रंथपाल, लिपिक टंकलेखक
 • पद संख्या – ११ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – नांदेड
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ता – संगणक कक्ष (NIC), पहिला माळा जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ फेब्रुवारी २०२० आहे. (लिपिक तथा संगणक चालक, शिपाई, व्यवस्थापक, ग्रंथपाल, लिपिक टंकलेखक)
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीची तारीख – ५ फेब्रुवारी २०२० (सेवानिवृत्त नायब तहसीलदार, सेवानिवृत्त अव्वल कारकुन) आहे.
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
सेवानिवृत्त नायब तहसीलदार०२
सेवानिवृत्त अव्वल कारकुन०२
लिपिक तथा संगणक चालक०२
शिपाई०२
व्यवस्थापक०१
ग्रंथपाल०१
लिपिक टंकलेखक०१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात १ : http://bit.ly/2UdvlmE

PDF जाहिरात २ : http://bit.ly/2GHywLx

PDF जाहिरात ३ : http://bit.ly/31fODtd

अधिकृत वेबसाईट : https://nanded.gov.in/


1 Comment
 1. Mahadev Ram Ambilpure says

  Shipaee ya padasati

Leave A Reply

Your email address will not be published.