Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्हा निवड समिती जालना अंतर्गत विविध रिक्त पदांची मुलाखती आयोजित; 90 हजारपर्यंत मिळणार पगार | Jilha Nivad Samiti Jalna Bharti 2022

Jilha Nivad Samiti Jalna Bharti 2022

Jilha Nivad Samiti Jalna Recruitment 2022 Details

Jilha Nivad Samiti Jalna Bharti 2022: Jilha Nivad Samiti Jalna is going to recruit for Medical Officer posts. Intetesd and eligible candidate may attend the walk-in-interview at given schedule. More details is given below:-

जालना जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 08 जुलै 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – 07 जागा
  • शैक्षणिक पात्रता – MBBS (Refer PDF)
  • वयोमर्यादा – 58 वर्षे
  • नोकरी ठिकाणजालना
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – मा. जिल्हाधिकारी कार्यालय, जालना
  • मुळाखातीची तारीख – 08 जुलै 2022
  • अधिकृत वेबसाईट : jalna.gov.in

Selection Process For Jilha Nivad Samiti Jalna Jobs 2022

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  3. सदर पदांकरिता अधिक माहिती jalna.gov.in या वेबसाइट वर जाहीर केलेली आहे.
  4. सदर पदांकरिता मुलाखती 08 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार आहे.
  5. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Document For District Selection Committee Jalna Bharti 2022

  • सर्व विषयांचे गुणपत्रक
  • पदवी/ पदविका प्रमाणपत्र
  • वयाचा दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र
  • महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र
  • अलीकडील पासपोर्ट साईजचे दोन फोटो व इतर आवश्यक सर्व मूळ कागदपत्रां

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://cutt.ly/xK0T2os
अधिकृत वेबसाईट : jalna.gov.in


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड