Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्हा निवड समिती हिंगोली येथे वैद्यकीय अधिकारी पदाची भरती

Jilha Nivad Samiti Hingoli Recruitment 2020

Jilha Nivad Samiti Hingoli Recruitment 2020 : जिल्हा निवड समिती हिंगोली येथे वैद्यकीय अधिकारी गट-अ/ गट-ब पदाच्या एकूण 4+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची 28 ऑक्टोबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी गट-अ/ गट-ब
  • पद संख्या – 4+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – MBBS/ MBBS पदव्युत्तर पदवी/ पदविका
  • नोकरी ठिकाण – हिंगोली
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जुना सरकारी दवाखाना, तोफखाना, हिंगोली
  • मुलाखतीची तारीख – 28 ऑक्टोबर 2020 आहे.

रिक्त पदांचा तपशील – Jilha Nivad Samiti Hingoli Vacancies 2020

Jilha Nivad Samiti Hingoli Recruitment 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Jilha Nivad Samiti Hingoli Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/31NjlLE
अधिकृत वेबसाईट : hingoli.nic.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड