JEE Mains आता मे महिन्यात होणार

JEE Mains in May 2020

JEE Mains आता मे महिन्यात होणार – करोना विषाणू संसर्गामुळे अभियांत्रिकी प्रवेशांसाठीची JEE Mains ही प्रवेश परीक्षा स्थगित केली होती. आता ही परीक्षा आता मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सध्या देशभर सुरु असलेल्या संचारबंदी मुळे हि परीक्षा स्थगित केली होती.

पुढील परिस्थितीचा आढावा घेऊन जेईई मेन्स मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात होणे सध्या प्रस्तावित आहे. परंतु पुढील काही आठवडय़ात कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल. तसेच परीक्षेची प्रवेशपत्रे १५ एप्रिलनंतर उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे  एनटीएने परिपत्रकात स्पष्ट के ले आहे.

JEE Notification

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड