जवाहर नवोदय विद्यालय, बीड अंतर्गत 10वी उत्तीर्णांना साठी थेट मुलाखत आयोजित !!| Jawahar Navodaya Vidyalaya Beed Bharti 2025
Jawahar Navodaya Vidyalaya Beed Recruitment 2025
Jawahar Navodaya Vidyalaya Beed Recruitment 2025
Jawahar Navodaya Vidyalaya Beed Bharti 2025: Jawahar Navodaya Vidyalaya Beed has published recruitment notifications for the various vacant posts of “Matrons (Female)”.There are total of 02 vacancies available to fill the posts. Interested eligible candidates may attend the walk-in-interview at the given address on 18th of June 2025. More detail is given below:-
जवाहर नवोदय विद्यालय, बीड येथे “मॅट्रॉन (महिला)” पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 18 जून 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – मॅट्रॉन (महिला)
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – बीड
- वयोमर्यादा – 50 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीची पत्ता – जवाहर नवोदय विद्यालय, बीड
- मुलाखतीची तारीख – 18 जून 2025
- अधिकृत वेबसाईट – navodaya.gov.in
JNV Satara Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
मॅट्रॉन (महिला) | 02 |
Educational Qualification For Jawahar Navodaya Vidyalaya Beed Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मॅट्रॉन (महिला) | 10th |
Selection Procedure For Jawahar Navodaya Vidyalaya Beed Bharti 2025
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- वरील पदांकरीता मुलाखत 18 जून 2025 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
- सदर नेमणुकी ही फक्त निव्वळ कंत्राटी पध्दतीने राहील.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For JNV Beed Bharti 2025 |
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/ZRTK2 |
✅ अधिकृत वेबसाईट |
navodaya.gov.in |
Table of Contents