Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Jan Shikshan Sanstha Raigad Bharti 2023 | जन शिक्षण संस्थान रायगड अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रकाशित

Jan Shikshan Sanstha Raigad Bharti 2023

Jan Shikshan Sanstha Raigad Bharti 2023

Jan Shikshan Sanstha Raigad Bharti 2023: Jan Shikshan Sanstha Raigad has recently published a recruitment notification for the vacant post of “Program Officer”. Interested and eligible candidates can submit their applications at the given mentioned address before the 6th of March 2023. More details are as follows:-

जन शिक्षण संस्थान रायगड अंतर्गत “कार्यक्रम अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज प्रत्यक्ष/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – कार्यक्रम अधिकारी
  • पदसंख्या – -01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – रायगड
  • अर्ज पद्धती – प्रत्यक्ष/ ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जन शिक्षण संस्थान रायगड, एकदंत नगर, समीरा-सहान सहान बायपास, अलिबाग वावे रोड, तालुका- अलिबाग, जिल्हा – रायगड, महाराष्ट्र, ४०२२०४.
  • ई-मेल पत्ता – email Id-jssrgd@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख06 मार्च 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अधिकृत वेबसाईट – jss.gov.in

Jan Shikshan Sanstha Raigad Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कार्यक्रम अधिकारी 01 पद

Educational Qualification For Jan Shikshan Sanstha Raigad Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कार्यक्रम अधिकारी 1. कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर/ पदवीधर आणि तीन वर्ष संबंधित पदा बाबतचा अनुभव असल्यास प्राधान्य

2. रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये क्षेत्रकार्यासाठी धावपळ व मेहनत करण्याची तयारी असावी.

3. दुचाकी असणाऱ्यास प्राधान्य

Salary Details For Jan Shikshan Sanstha Raigad  Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
कार्यक्रम अधिकारी Rs. 17,000/- per month

How To Apply For Jan Shikshan Sanstha Raigad Notification 2023

  • सदर पदांकरिता अर्ज प्रत्यक्ष/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुकांनी आपले अर्ज ०६ मार्च २०२३ पर्यंत संस्थेच्या कार्यालयीन email Id-jssrgd@gmail.com अथवा प्रत्यक्ष पत्त्यावर पाठवावेत
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2023 आहे.
  • अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Raigad Jan Shikshan Sanstha Bharti 2023

  1. या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
  2. अर्जांच्या छाननीनंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  4. मुलाखतीसाठी स्वखर्चाने यावे लागेल.
  5. स्टाफ सिलेक्शन पॅनल चा निर्णय अंतिम राहील.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Jan Shikshan Sanstha Raigad Vacancy details 2023

Jan Shikshan Sanstha Raigad Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Jan Shikshan Sanstha Raigad Application 2023 | jss.gov.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात
shorturl.at/mnGQW
✅ अधिकृत वेबसाईट
jss.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड