Jalsampada Vibhag Sangli Bharti 2022
Jalsampada Vibhag Sangli Bharti 2022: WRD Sangli (Jalsampada Vibhag Sangli) – The latest update for Jalsampada Vibhag Sangli Recruitment 2022. As per the latest news, there are a total of 788 posts vacant in Water Resources Department Sangli. Further details are as follows:-
Jalsampada Vibhag Sangli Recruitment 2022
येथील जलसंपदा विभागाकडे वर्ग ३ आणि ४ कर्मचाऱ्यांची एक हजार २९६ पदे मंजूर आहेत.यापैकी केवळ ५०८ कर्मचारीच कार्यालयातील कामकाज करीत असून, ६१ टक्के म्हणजे ७८८ पदे रिक्त आहेत.ही रिक्त पदे भरण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा कर्मचारी संघटनेकडून आरोप होत आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
WRD Sangli Bharti 2022
कास्ट्राईब महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष गणेश मडावी म्हणाले, सरळ सेवा आकृतीबंधानुसार वर्ग ३ची मंजूर पदे ९८१ पैकी ४०३ पदे कार्यरत असून ५७८ पदे रिक्त आहेत. वर्ग: ची मंजूर पदे ३१० असून, पैकी १०१ कार्यरत आहेत. उर्वरित २०९ पदे रिक्त आहेत. वर्ग ३ आणि ४ ची एकूण एक हजार २९६ पदे मंजूर असून, त्यापैकी ५०८ कार्यरत आहेत. रिक्त पदे ७८८ आहेत.
रिक्त पदांमुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. जलसंपदा सांगली विभागातील एकूण ६१ टक्के रिक्त पदे आहेत. शासनाने जलसंपदा विभागातील रिक्त पदे भरावीत; अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मडावी यांनी दिला आहे.
WRD Sangli Recruitment 2022

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















