७२४ पदांची पोलीस पाटील भरतीची नवीन जाहिरात लवकरच प्रकाशित होणार! – Jalna Police Patil Bharti 2025
Jalna Police Patil Bharti 2025
Jalna Police Patil Bharti 2025 – Office of the Sub-Divisional Magistrate Jalna District is going to recruit interested and eligible candidates to fill up various posts of “Police Patil”. There are 666 vacancies available to fill the posts. Eligible candidates can submit their application through online mode before the last date. The last date for submission of the application is will be declared soon. More details are as follows:-
जालना जिल्हयातील उपविभागातील दंडाधिकारी, कार्यालयांतर्गत पोलीस पाटील पदांच्या ७२४ पदे भरतीसाठी अर्हताधारक उमेदवाराकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख लवकरच जाहिरात होईल.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जालना जिल्हयातील पोलीस पाटीलांची संख्या 724 असुन एवढ्या मोठ्या संख्येने पदे रिक्त असल्यामुळे गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास कार्यकारी दंडाधिकारी व पोलीस अधिकारी यांना आवश्यक ती माहिती मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. सदर अडचण निर्माण होऊन गावातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढु नये, गावातील नागरिकांचे सामाजिक स्वास्थ व शांतता अबाधित राहील, नैसर्गिक आपत्ती सारख्या अडचणी मध्ये योगय ती उपाययोजना तातडीने करता येण्यास मदत होईल, या दृष्टीकोनातून पोलीस पाटीलांची रिक्त पदे तातडीने भरणे क्रमप्राप्त असल्याने जिल्हयामध्ये सदर कामी एकसुत्रता असणे या दृष्टीकोनातुन पोलीस पाटील भरतीप्रक्रियेचे वेळापत्रक ठरवून देणे योग्य वाटत असल्याने महाराष्ट्र ग्रामपोलीस अधिनियम 1967 चे कलम 3 नुसार प्राप्त अधिकारानुसार खालील प्रमाणे निर्देश स्वरुपात वेळापत्रक ठरवून देण्यात येत आहे.
Educational Qualification For Nashik Police Patil Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पोलीस पाटील | १०वी पास |
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Table of Contents