जालना महानगरपालिकेत लवकरच होणार भरती, नवीन आकृतिबंध | Jalna Mahanagarpalika Bharti 2023

Jalna Municipal Corporation Bharti 2023

Jalna Mahanagarpalika Bharti 2023

Jalna Mahanagarpalika Bharti 2023: Jalna Municipal Corporation is a municipal corporation that administers Jalna city in Jalna district of Maharashtra. Jalna is the 5th municipal corporation in Marathwada and the 29th municipal corporation in the state. The urban development department of the government has divided the municipal services in the state into three services and awarded the status of ‘D’ class to the newly established Jalna Municipal Corporation.

Along with this, according to the ‘D’ Class Municipal Corporation Act, the command of Jalna Municipal Corporation will be handed over to the additional commissioner to bring order in the administrative affairs on a temporary basis. For this purpose, the scheme of 43 posts in 34 cadres has been implemented. Therefore, Jalna Municipal Corporation will soon have separate manpower for each department.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शासनाच्या नगरविकास विभागाने राज्यातील महानगर पालिका सेवांची तीन सेवेत विभागणी करून नव्याने अस्तित्वात आलेल्या जालना महानगरपालिकेला ‘ड’ वर्गाचा दर्जा बहाल केला आहे. सोबतच ‘ड’ वर्गाच्या मनपा अधिनियमानूसार सध्या तात्पुरत्या स्वरूपात प्रशासकीय कारभारात सुसुत्रता आणण्यासाठी जालना महानगरपालिकेची कमान अतिरिक्त आयुक्तांच्या हाती सोपविली जाणार आहे. त्यासाठी ३४ संवर्गात ४३ पदांचा आकृतीबंध लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता जालना महानगरपालिकेला लवकरच प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

Jalna Mahanagarpalika Recruitment 2023

शासनाच्या उपसचिव विद्या हम्पय्या यांनी २२ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या शासननिर्णयानुसार हा आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. हा नवीन आकृतीबंध तात्पुरत्या स्वरूपाचा असून यात भविष्यात फेरबदल देखील होवू शकतात.

एकुण ४३ पदांचा आकृतीबंध लागू

तथापि, जालना महानगरपालिकेसाठी एक अतिरिक्त आयुक्त, २ उपायुक्त, ४ सहायक आयुक्त, मुल्य निर्धारक कर संकलन अधिकारी, सहायक मुल्य निर्धारक कर संकलन अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, समाज विकास अधिकारी, विधी अधिकारी, सुरक्षा अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, अधीक्षक, महापालिका सचिव, मुख्य लेखाधिकारी, मुख्य लेखापरीक्षक, लेखाधिकारी, उपमुख्य लेखा परीक्षक, वैद्यकीय अधिकारी (आरोग्य), सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी, पशु शल्य चिकीत्सक, शहर अभियंता (जल अभियंता) प्रत्येकी १ पद, कार्यकारी अभियंता २, उपअभियंता ४, उपअभियंता (पाणीपुरवठा), सहायक संचालक (नगररचना ), नगररचनाकार, सिस्टीम मॅनेजर (ई प्रशासन), पर्यावरण संवर्धन अधिकारी, शिक्षणाधिकारी प्रत्येकी १, प्रशासन अधिकारी (शिक्षण मंडळ) २, परिवहन व्यवस्थापक, उप परिवहन व्यवस्थापक, आगार व्यवस्थापक, मुख्य अग्निशमन अधिकारी, सहायक अग्निशमन अधिकारी प्रत्येकी १ अशा एकुण ४३ पदांचा आकृतीबंध लागू करण्यात आला आहे.

About Jalna District

अशी आहे जालना शहराची ओळख… 

मराठवाड्यात जालना जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे. स्टील इंडस्ट्रीमुळे बांधकामासाठी लागणारे स्टील राज्यभरातच नव्हे तर देशातील अनेक भागात जालना जिल्ह्यातून जाते. त्यामुळे या शहरात मोठी औद्योगिक उलाढाल पाहायला मिळते. सोबतच कृषीच्या दृष्टीने देखील जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. मोसंबीचं मोठ उत्पादन होत असून, दिल्लीपर्यंत जालना जिल्ह्याची मोसंबी विक्रीसाठी जाते. राजकीयदृष्ट्या देखील जालना नेहमी चर्चेत असतो. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जिल्हा म्हणून जालना ओळखला जातो.

जालना महानगरपालिका महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यातील जालना शहराचा कारभार सांभाळणारी महापालिका आहे.जालना ही मराठवाड्यातील ५वी आणि राज्यातील २९वी महानगरपालिका आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड