जळगाव SRPF भरती २०१९
Jalgaon SRPF Bharti 2019
राज्य राखीव पोलिस दल जळगाव येथे सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या २५० रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०२० आहे. अधिकृत PDF आणि जागांचा तपशीलत लवकरच महाभरतीवर प्रकाशित होईलच.
पोलीस भरती संदर्भात वृत्त महाभरतीवर कालच प्रसिद्ध झाले होते आणि आज सर्व प्रथम हि जाहिरात आम्ही महाभरतीवर प्रसिद्ध करत आहोत. यापुढील सर्व जिल्ह्यांच्या पोलीस भरतीच्या जाहिरात महाभरती वर प्रकाशित होत राहतील. तेव्हा सर्व अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप या लिंक वरून डाउनलोड करा, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळत राहतील..
- पदाचे नाव – सशस्त्र पोलीस शिपाई
- फीस –
- खुला प्रवर्ग – रु. ४५०/-
- मागास वर्ग – रु. ३५०/-
- अनाथ मुले – रु. ३५० /-
- नोकरी ठिकाण – जळगाव
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – २ डिसेंबर २०१९
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जानेवारी २०२०
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
पूर्ण जाहिरात ? ऑनलाईन अर्ज करा
सर्व जिल्ह्यांच्या पोलीस भरती जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा