प्रादेशिक परिवहन कार्यालयात होणार १०० पदांची भरती; पद भरतीच्या सूचना जारी । Jalgaon RTO Bharti 2023

Jalgaon RTO Bharti 2023

Jalgaon RTO Bharti 2023

Jalgaon RTO Bharti 2023: After conferring the status of ‘RTO’ to Jalgaon Sub-Regional Transport Office, now the required 100 officers-employees have been approved for it. The recruitment process for newly created posts will also be implemented soon. The status of Regional Transport Officer office has been achieved in Jalgaon after fulfilling the demand of Jalgaon district for the past several years. Now the required 100 officer-employee structure has also been approved.

गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव जिल्ह्याची मागणी पूर्णत्वास येऊन जळगावात प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचा दर्जा प्राप्त झाला. आता त्यासाठीचा आवश्‍यक १०० अधिकारी- कर्मचाऱ्यांचा आकृतिबंधही मंजूर करण्यात आला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Jalgaon Regional Transport Office Vacancy 2023

यापूर्वी जळगावचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय धुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयाच्या अधनिस्त होते. आता जळगाव जिल्ह्यासाठी स्वतंत्र आरटीओचा दर्जा प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील संबंधित कामे गतीने होतील, अशी अपेक्षा आहे

नागपूर शहर आणि ग्रामीण RTO मध्ये अनेक पदे रिक्त | RTO Bharti 2023 Maharashtra

गेल्या काही वर्षांपासून जळगाव कार्यालयास ‘आरटीओ’चा दर्जा मिळण्यासाठी मागणी व पाठपुरावा सुरू होता. जळगावसह राज्यातील ९ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना ‘आरटीओ’चा दर्जा देण्याबाबत शासनाने २३ जूनच्या निर्णयाद्वारे मान्यता दिली. यात जळगावसह पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अहमदनगर, वसई (जि. पालघर), चंद्रपूर, अकोला, बोरीवली (मुंबई), सातारा या कार्यालयांना आता प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचा दर्जा असेल.

पदभरतीच्या सूचना

दर्जा बदलल्याने नव्याने निर्माण होणारी पदे व अतिरिक्त भरावयाच्या पदांचे फेरवाटप, नियुक्ती, नवीन पद भरती, त्यांचे वेतन व भत्ते याबाबत परिवहन आयुक्त कार्यालयाने निधीची तरतूद करावी. त्यास शासनाची मंजुरी घेऊन तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही या निर्णयाद्वारे दिल्या आहेत.

जळगावात १०० पदे

जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास ‘आरटीओ’चा दर्जा बहाल केल्यानंतर आता त्यासाठी आवश्‍यक १०० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आकृतिबंधही मंजूर करण्यात आला आहे. नव्याने निर्माण होणाऱ्या पदांची भरती प्रक्रियाही लवकरच राबविण्यात येणार आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड