Jalgaon RTO Bharti 2023
Jalgaon RTO Bharti 2023: After conferring the status of ‘RTO’ to Jalgaon Sub-Regional Transport Office, now the required 100 officers-employees have been approved for it. The recruitment process for newly created posts will also be implemented soon. The status of Regional Transport Officer office has been achieved in Jalgaon after fulfilling the demand of Jalgaon district for the past several years. Now the required 100 officer-employee structure has also been approved.
गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव जिल्ह्याची मागणी पूर्णत्वास येऊन जळगावात प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचा दर्जा प्राप्त झाला. आता त्यासाठीचा आवश्यक १०० अधिकारी- कर्मचाऱ्यांचा आकृतिबंधही मंजूर करण्यात आला आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Jalgaon Regional Transport Office Vacancy 2023
यापूर्वी जळगावचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय धुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयाच्या अधनिस्त होते. आता जळगाव जिल्ह्यासाठी स्वतंत्र आरटीओचा दर्जा प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील संबंधित कामे गतीने होतील, अशी अपेक्षा आहे
नागपूर शहर आणि ग्रामीण RTO मध्ये अनेक पदे रिक्त | RTO Bharti 2023 Maharashtra
गेल्या काही वर्षांपासून जळगाव कार्यालयास ‘आरटीओ’चा दर्जा मिळण्यासाठी मागणी व पाठपुरावा सुरू होता. जळगावसह राज्यातील ९ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना ‘आरटीओ’चा दर्जा देण्याबाबत शासनाने २३ जूनच्या निर्णयाद्वारे मान्यता दिली. यात जळगावसह पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अहमदनगर, वसई (जि. पालघर), चंद्रपूर, अकोला, बोरीवली (मुंबई), सातारा या कार्यालयांना आता प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचा दर्जा असेल.
पदभरतीच्या सूचना
दर्जा बदलल्याने नव्याने निर्माण होणारी पदे व अतिरिक्त भरावयाच्या पदांचे फेरवाटप, नियुक्ती, नवीन पद भरती, त्यांचे वेतन व भत्ते याबाबत परिवहन आयुक्त कार्यालयाने निधीची तरतूद करावी. त्यास शासनाची मंजुरी घेऊन तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही या निर्णयाद्वारे दिल्या आहेत.
जळगावात १०० पदे
जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास ‘आरटीओ’चा दर्जा बहाल केल्यानंतर आता त्यासाठी आवश्यक १०० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आकृतिबंधही मंजूर करण्यात आला आहे. नव्याने निर्माण होणाऱ्या पदांची भरती प्रक्रियाही लवकरच राबविण्यात येणार आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















