महिलांसाठी सुवर्णसंधी! अंगणवाडी मदतनीस 40 जागांसाठी भरती! – Jalgaon Anganwadi Bharti 2023
Jalgaon Anganwadi Bharti 2023
Jalgaon Anganwadi Bharti 2023
Jalgaon Anganwadi Bharti 2023: The recruitment notification is published from the respective department for the various vacant posts. The name of the post is Anganwadi Helper. There are a total of 40 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates submit their applications to the given mentioned address from the 22nd of June to the 6th of July 2023. More details are as follows:-
जळगाव दक्षिण अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदांच्या एकूण 38 रिक्त जागा; अर्ज प्रक्रिया सुरु
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
एकात्मिक बालविकास सेवा योजना, जळगाव अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जुलै 2023 आहे.
- पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
- पदसंख्या – 40 जागा
- शैक्षणिक पात्रता – 12th pass
- नोकरी ठिकाण – जळगाव
- मानधन – 5,500/-
- वयोमर्यादा –
- किमान १८ ते कमाल ३५ वर्षे
- विधवा महिला असल्यास कमाल ४० वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुक्ताईनगर कार्यालय, जळगाव
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 22 जून 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जुलै 2023
- अधिकृत वेबसाईट – jalgaon.gov.in
Jalgaon Anganwadi Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
अंगणवाडी मदतनीस | 40पदे |
Educational Qualification For Jalgaon Anganwadi Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अंगणवाडी मदतनीस | 12th pass |
Salary Details For Jalgaon Anganwadi Jobs 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
अंगणवाडी मदतनीस | Rs. 5,500/- per month |
How To Apply For Jalgaon Anganwadi Helper Bharti 2023
- वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- जाहिरात प्रसिध्दी दिनांक व अर्ज दि.22.06.2023, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जळगाव शहर प्रशासकीय इमारत मिळण्याचे ठिकाण टप्पा क्रं.3, दुसरा मजला, आकाशवाणी केंद्रा जवळ, जळगाव
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जुलै 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Jalgaon Anganwadi Vacancy details 2023 – Eligibility Criteria
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Jalgaon Anganwadi Jobs 2023 |
|
|
???? PDF जाहिरात |
shorturl.at/gCILO |
✅ अधिकृत वेबसाईट |
jalgaon.gov.in |
Jalgaon Anganwadi Bharti 2023 – Child Development Project One Officer Sunita Chavan and Project Two Officer Sadhana Kapdani have released the information about Jalgaon Anganwadi Bharti 2023 through a press release that recruitment will be done for 68 posts through Integrated Child Development Service Scheme Office, Jalgaon. In project one, 27 for 26 villages and 41 for 30 villages in project two, the recruitment process of women helper posts will be implemented.
एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालय जळगाव मार्फत ६८ जागांसाठी भरती होणार असल्याची माहिती बालविकास प्रकल्प एक अधिकारी सुनीता चव्हाण, जळगाव आणि प्रकल्प दोनच्या अधिकारी साधना कापडणी यांनी एका पत्रकान्वये प्रसिद्धीस दिली आहे. प्रकल्प एकमध्ये २६ गावांसाठी २७ व प्रकल्प दोनमध्ये ३० गावांसाठी ४१ महिला मदतनीस पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, येत्या बुधवारपासून (ता. १४) ते २७ जून दरम्यान शासकीय सुटी वागळून सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत कार्यालयात अर्ज विक्री होणार आहेत. भरतीसाठी उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, वयोमर्यादा १८ ते ३५ अशी अट असणार आहे तर विधवा उमेदवारास वयोमर्यादा ४० आहे. प्रकल्प एक कार्यालय अंतर्गत राजमाने, शिदवाडी, ढोमणे, पोहरे, भवाळी, खेडी खुर्द, बहाळ, कढरे, सुंदरनगर, विसापूर, दरेगाव, चिंचगव्हाण, भोरस बुद्रुक, दसेगाव, इच्छापूर, रहिपुरी, तामसवाडी, सेवानगर, ब्राम्हणशेवगे, पिंपळवाड निकुंभ, नांद्रे, माळशेवगे, मांदूरणे, पिंपळवाड प्लॉट, शिरसगाव या गावांसाठी प्रत्येकी एक जागा तर मेहुणबारे येथे दोन जागांसाठी भरती आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
प्रकल्प दोनसाठी चंडिकावाडी, मुंदखेडा बुद्रुक, मुंदखेडा खुर्द, पाटणा, पातोंडा, गणपूर, ओझर, शिवापूर, वलठाण पाटे, आंबेहोळ, सांगवी, रांजणगाव, रोकडे, तळेगाव, खरजई, न्हावे, तरवाडे, वडाळा, उंबरखेड, आडगाव, परशुराम नगर, टाकळी प्र दे, हातले, हिंगोणे खुर्द, वाघले, वाकडी, सोनगाव आदी गावांमध्ये प्रत्येकी एक जागा ते टाकळी प्र. चा., गोरखपूर, देवळी या गावांना प्रत्येकी दोन जागा अशा ३० गावांत ४१ पदांची भरती होणार आहे, असे पत्रकात नमूद केले आहे.
Previous update –
Jalgaon Anganwadi Bharti 2023 – 790 Anganwadi workers will be recruited in the Zilla Parishad till the end of May. For that, the examination will be conducted on behalf of the local administration. Due to this recruitment many women will also get employment opportunity.
७९० अंगणवाडी सेविकांची भरती – मे अखेरपर्यंत जिल्हा परिषदेतील ७९० अंगणवाडी सेविकांची भरती होणार आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या वतीने परीक्षा घेतली जाणार आहे. या भरतीमुळे अनेक महिलांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
तसेच, जळगाव महापालिकेत ६०० जागा रिक्त असून पहिल्या टप्प्यात ४५० जागा भरल्या जाणार आहेत. या संदर्भाचा आकृतीबंध गेल्या महिन्यातच शासनाने मंजूर केला आहे. बिंदू नामावली, सेवा शास्ती यासह इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष भरतीला सुरुवात होईल. या वर्षाखेरीस ही भरती पूर्ण होईल. दुसऱ्या टप्प्यात १५० जागा भरल्या जाणार आहेत.
Table of Contents
Please sir give me the job
About salary
Which is the palace of job
Kharach anganvadit naukri lagte ka