Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जे.एम. राठी इंग्लिश स्कूल रायगड भरती २०२०

J M Rathi English School Raigad Bharti 2020

जे.एम. राठी इंग्लिश स्कूल, रायगड येथे शिक्षक, प्राथमिक शिक्षक, पूर्व प्राथमिक शिक्षक, सल्लागार, विशेष शिक्षक, जलतरण प्रशिक्षक, कार्यालयीन सहाय्यक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – शिक्षक, प्राथमिक शिक्षक, पूर्व प्राथमिक शिक्षक, सल्लागार, विशेष शिक्षक, जलतरण प्रशिक्षक, कार्यालयीन सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.एड / पी.जी / पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाण – रायगड
  • अर्ज पद्धती – ई-मेलद्वारे
  • ई-मेल पत्ता – leena.david@jmreschool.com or deepak.mane@jmreschool.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ जानेवारी २०२० आहे.

 अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड