Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

J D नागपूर भरती २०२०

J D Nagpur Vibhag Bharti 2020

सहसंचालक, उच्चशिक्षण, नागपूर विभाग, नागपूर येथे विधी अधिकारी पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – विधी अधिकारी
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याचा पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.jdnagpur.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2NPqIej
ऑनलाईन अर्ज करा : http://www.jdnagpur.in/apply/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड