भारत सरकारच्या IWAI कंपनीमध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!
IWAI Bharti 2024
सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणामध्ये (Inland Waterways Authority of India) विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे या भरतीप्रक्रियेमध्ये 10वी पास उमेदवार ही अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी iwai.nic.in या सरकारी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज भरू शकतात. 21 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येऊ शकतो. भरतीप्रक्रियेची नोटीफिकेशन लिंकही खाली दिली आहे. पदे आणि जागा : या भरती प्रक्रियेत 11 पदांच्या 37 जागा उपलब्ध आहेत.
पदे- मल्टी टास्किंग स्टाफ, कनिष्ठ लेखापाल अधिकारी, सहाय्यक हायड्रोग्राफिक सर्व्हेअर, ड्रेज कंट्रोल ऑपरेटर, परवानाधारक इंजिन ड्रायव्हर, स्टोअर कीपर, मास्टर द्वितीय आणि तृतीय श्रेणी, स्टाफ कार ड्रायव्हर, सहाय्यक संचालक आणि तांत्रिक सहाय्यक अशा एकूण 37 जाग रिक्त आहेत. राखीव प्रवर्गानुसार या जागांची विभागणी केली गेली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | असिस्टंट डायरेक्टर | 02 |
2 | असिस्टंट हायड्रोग्राफिक सर्व्हेअर (AHS) | 01 |
3 | परवाना इंजिन ड्रायव्हर | 01 |
4 | ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर | 05 |
5 | ड्रेज कंट्रोल ऑपरेटर | 05 |
6 | स्टोअर कीपर | 01 |
7 | मास्टर 2nd क्लास | 03 |
8 | स्टाफ कार ड्रायव्हर | 03 |
9 | मास्टर 3rd क्लास | 01 |
10 | मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) | 11 |
11 | टेक्निकल असिस्टंट (Civil/ Mechanical/ Marine Engineering/Naval Architect) | 04 |
Total | 37 |
वयो मर्यादा या भरतीप्रक्रियेमध्ये विविध पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे 25 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे, वयोमर्यादा ही पदानुसार वेगवेगळी आहे. भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाच्या भरती नियमांनुसार, विशिष्ट श्रेणींना वयोमर्यादेत अतिरिक्त सूट दिली जाते.
शैक्षणिक पात्रता माहिती करून घेऊया, वेगवेगळ्या पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रता विहित करण्यात आली आहे. या भरतीप्रक्रियेत 10वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमधील BE/B.Tech पदवीधारक, वाणिज्य शाखेतील पदवीधर उमेदवार पदानुसार अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेचे नोटीफिकेशन खाली दिलेले आहे त्यावर पदानुसार पात्रता दिली आहे.
वेतन बाळ माहिती, या पदभरतीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना दरमहा 18,000 ते 1,77,500 रुपये पगार मिळेल. तसेच या भरतीसाठी अर्ज शुल्क जनरल/ओबीसी (क्रिमी आणि नॉन-क्रिमी लेयर) उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 500 रुपये भरावे लागतील. तर SC/ST, PWD आणि EWS इत्यादी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये शुल्क भरावे लागेल. लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख या भरतीप्रक्रियेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 21 सप्टेंबर 2024 आहे.
Important Links For IWAI Bharti 2024 | |
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
Comments are closed.