Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूर येथे ‘या’ रिक्त पदांची भरती | ITI Solapur Bharti 2022

ITI Solapur Bharti 2022

ITI Solapur Bharti 2022 Detail 

ITI Solapur Bharti 2022: Government Industrial Training Institute has declared the recruitment notification for the Training cum Placement Officer posts. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

Government Industrial Training Institute Solapur Bharti 2022 Details

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूर येथे प्रशिक्षण सह प्लेसमेंट अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – प्रशिक्षण सह प्लेसमेंट अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – Graduate, Computer Knowledge (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – सोलापूर (Solapur)
  • वेतन श्रेणी – रु, 15,000/ – 18,000/
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2022 आहे.

How to Apply For Government ITI Solapur Bharti 2022

  1. सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  2. उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या ई-मेल पत्यावर पाठवावा.
  3. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2022 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Government ITI Solapur Recruitment 2022

? PDF जाहिरात
https://cutt.ly/qGUXKCN

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड