ITBP अंतर्गत कॉन्स्टेबल पदांची भरती सुरु !

ITBP Recruitment 2020


ITBP Recruitment 2020 : इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल येथे कॉन्स्टेबल (सामान्य) पदांच्या एकूण 51 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26-08-2020 आहे.

ITBP Recruitment 2020

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नावकॉन्स्टेबल (सामान्य)
  • पद संख्या – 51 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • फीस – रु. १००/-
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ३१ जुलै २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26-08-2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – http://recruitment.itbpolice.nic.in/

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ITBP Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2ZjMEEJ
ऑनलाईन अर्ज करा : http://recruitment.itbpolice.nic.in/


Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :३४४९ जागा- मुंबई उपनगरी रोजगार मेळावा २०२० | NHM बीड भरती २०२०  ।  व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>