प्लाझ्मा संशोधन संस्था (IPR) अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी; २२ पदे रिक्त!! असा करा अर्ज | Institute for Plasma Research Bharti 2025
Institute for Plasma Research Bharti 2025
Institute for Plasma Research Bharti 2023
Institute for Plasma Research Bharti 2023: The recruitment notification is declared by Institute for Plasma Research (IPR) for the various vacant posts of “Technical Officer – C”. There are total of 22 vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates can apply before online the last date. The last date for online application should be the 18th of December 2023. For more details about Institute for Plasma Research Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in
प्लाझ्मा संशोधन संस्था अंतर्गत “तांत्रिक अधिकारी – सी” पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – तांत्रिक अधिकारी – सी
- पदसंख्या – 22 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 30 वर्षे
- अर्ज शुल्क –
- SC/ST/Female/PwBD/EWS/ Ex-Serviceman – Nil
- For Other Categories – 200/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 डिसेंबर 2023
- अधिकृत वेबसाईट – https://www.ipr.res.in/
Institute for Plasma Research Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
तांत्रिक अधिकारी – सी | 22 पदे |
Educational Qualification For Institute for Plasma Research Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
तांत्रिक अधिकारी – सी | B.E./B.Tech |
Salary Details For Institute for Plasma Research Online Notification 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
तांत्रिक अधिकारी – सी | ₹ 56,100/- p.m. (As per 7th CPC) |
Institute for Plasma Research Technical Officer Application 2023 – Important Documents
- वयाचा पुरावा
- शैक्षणिक गुणपत्रिका/प्रमाणपत्रे/पदव्या.
- अनुभव प्रमाणपत्र(ते) (असल्यास).
- विहित नमुन्यात SC/ST/OBC/माजी सैनिक/PwBD/EWS चे प्रमाणपत्र (जर लागू).
- देयक पावतीची प्रत (लागू असल्यास).
- इतर कोणतेही संबंधित दस्तऐवज.
How To Apply For IPR Jobs 2023
- या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- उमेदवारांनी अर्ज खालील लिंक वरून सादर करावे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.ipr.res.in Bharti 2023
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/xEGQY |
???? ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/nuNQW |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.ipr.res.in/ |
Institute for Plasma Research Bharti 2023
Institute for Plasma Research Bharti 2023: The recruitment notification is declared by Institute for Plasma Research (IPR) for the various vacant posts of “Scientific Assistant”. Interested and eligible candidates can apply before online the last date. The last date for online application should be the 15th of March 2023. The official website of IPR is www.ipr.res.in. More detail is given below:-
प्लाझ्मा संशोधन संस्था (IPR Bharti 2023) अंतर्गत “वैज्ञानिक सहाय्यक” पदाच्या एकूण 51 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वैज्ञानिक सहाय्यक
- पदसंख्या – 51 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
- अर्ज शुल्क – Rs. 200/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2023
- अधिकृत वेबसाईट – www.ipr.res.in
IPR Bharti 2023 – Fees Structure
IPR Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
वैज्ञानिक सहाय्यक | 51 पदे |
Educational Qualification For Institute for Plasma Research Bharti 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैज्ञानिक सहाय्यक | Diploma in Engineering in relevant field (3 years after SSC) with minimum 60% marks. |
Salary Details For Institute for Plasma Research Jobs 2023
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
वैज्ञानिक सहाय्यक | Rs. 35,400/- p.m. |
How To Apply For IPR Mumbai Bharti 2023
- या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- उमेदवारांनी अर्ज खालील लिंक वरून सादर करावे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Document For IPR Jobs 2023
- अलीकडील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो
- वयाचा पुरावा
- पेमेंट पावतीची प्रत
- शैक्षणिक गुणपत्रिका/प्रमाणपत्रे/पदवी
- अनुभव प्रमाणपत्र
- इतर कोणतेही संबंधित दस्तऐवज
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Institute for Plasma Research Bharti 2023
|
|
???? PDF जाहिरात |
shorturl.at/lzL03 |
???? ऑनलाईन अर्ज करा | https://rb.gy/u9goic |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.ipr.res.in |
Institute for Plasma Research is going to recruit interested and eligible candidates to fill various vacancies. Applications are invited for the Scientific Assistant posts. There are 51 vacancies available to fill with the posts. Eligible candidates apply online mode for IPR Bharti 2023. Applicants can send their applications to the given mentioned link before the last date. The last date for submission of the online applications is the 15th of March 2023. For more details about IPR Vacancy 2023, Institute for Plasma Research Application 2023, visit our website www.MahaBhartri.in.
IPR Mumbai Bharti 2023 Details |
|
???? Name of Department | Institute for Plasma Research (IPR) |
???? Recruitment Details | Institute for Plasma Research Bharti 2023 |
???? Name of Posts | Scientific Assistant |
???? No of Posts | 51 vacancies |
✍???? Application Mode | Online |
✅ Official WebSite | www.ipr.res.in |
Educational Qualification For IPR Mumbai Bharti 2023 |
|
Scientific Assistant | Diploma in Engineering in relevant field (3 years after SSC) with minimum 60% marks. |
IPR Vacancy Details |
|
Scientific Assistant | 51 vacancies |
All Important Dates | @ www.ipr.res.in |
|
⏰ Last Date | 15th of March 2023 |
Table of Contents