उद्योग, ऊर्जा व कामगार विभागात बाह्ययंत्रणेच्याद्वारे भरती प्रक्रिया सुरु होणार! – Khadi gram Udyog Vibhag Bharti 2023

Industries, Energy and Labour Department Maharashtra Bharti 2023

Khadi gram Udyog Vibhag Bharti 2023

Khadi gram Udyog Vibhag Bharti 2023 – While lakhs of candidates in the state are preparing for competitive exams in the hope of permanent jobs in the state, the state government has decided to hire manpower through outsourcing of vacant posts to ensure adequate funds for development works and cut down on administrative expenses. This has watered down the hard work of thousands of students. The government recently issued a decision to approve contractors of nine external service providers for recruitment of 138 posts under the Department of Industry, Energy, Labour and Mining.

 

शासकीय कायमस्वरूपी नोकरीच्या आशेने राज्यातील लाखो उमेदवार स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असताना राज्य शासनाने विकासकामांना पुरेसा निधी मिळावा व प्रशासकीय खर्चात काटकसर करण्यासाठी रिक्त जागांवर बाह्ययंत्रणेच्या (आऊटसोर्सिग) माध्यमातून मनुष्यबळ घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी पडले आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागांतर्गत १३८ पदांच्या भरतीसाठी नऊ बाह्य सेवापुरवठादार संस्थांच्या कंत्राटदारांना मान्यता देण्याचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला.

 



राज्य शासनाच्या विविध विभागांत ‘अ’, ‘ब’, ‘क’ व ‘ड’ या चारही गटांच्या मिळून सरासरी तीन लाख जागा रिक्त आहेत. बाह्ययंत्रणेकडून कामे करून घेण्यासाठी नऊ सेवा पुरवठा संस्था आणि पॅनेलची नियुक्ती केली आहे. यामध्ये अतिकुशल मनुष्यबळाच्या वर्गवारीत तब्बल ७० प्रकारची विविध पदे भरली जातील. कुशल मनुष्यबळामध्ये ५०, अकुशलची १० प्रकारची पदे तर अर्धकुशल आठ प्रकारची पदे कंत्राटदार संस्थांच्या माध्यमातून भरली जाणार आहेत.

 

अतिकुशल मनुष्यबळ : प्रोजेक्ट ऑफिसर, मॅनेजर, वरिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता, जिल्हा समन्वयक, जनसंपर्क अधिकारी, आयटी अधिकारी
कुशल मनुष्यबळ : कायदा अधिकारी, शिक्षक, साहाय्यक शिक्षक, लेखाधिकारी, वरिष्ठ लिपिक, साहाय्यक संशोधक
अर्धकुशल गट : काळजीवाहक, हाऊसकीपिंग
अकुशल गट : मजूर, मदतनीस

 


 

Industries, Energy and Labour Department Maharashtra Bharti 2023–  Maharashtra Industries, Energy and Labour Department (Udyog Urja v Kamgar vibhag Bharti 2023) new GR is published by Maharashtra State Government. As per this new GR the recruitment process for the Group C, Group D will begin soon. This recruitment process will be conducted by TCS & IBPS. The New GR shows approval of 698 posts under this department. More details about this recruitment is given in attached PDF file. So read the GR copy for more details.

 

महाराष्ट्र उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागभरती संदर्भातील नवीन शासन निर्णय प्रकाशित झाला आहे. या निर्णयानुसार राज्य सरकार द्वारे ६९८ विविध गट-क आणि ड च्या पदाच्या आकृतिबंधाला मंजुरी दिली आहे. हि भरती प्रक्रिया IBPS आणि TCS द्वारे राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील जाहिरात प्रकशित झाल्यावर आम्ही अपडेट  महाभरतीवर प्रकाशित करूच. पुढील अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभरती अँप डाउनलोड करावी. 

नवीन GR पहा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड