भारतीय नौदल भरती 2019

Indian Navy Sailor Recruitment 2019

भारतीय नौदल येथे नाविक-डायरेक्ट एंट्री पेट्टी ऑफिसर, नाविक-सिनियर सेकंडरी रेक्रूट, नाविक-मॅट्रिक रेक्रूट्स पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०१९ आहे.

 • पदाचे नावनाविक-डायरेक्ट एंट्री पेट्टी ऑफिसर, नाविक-सिनियर सेकंडरी रेक्रूट, नाविक-मॅट्रिक रेक्रूट्स
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी).
 • वेतन श्रेणी – रु. १४,६०० /-
 • नोकरी ठिकाण – नवी दिल्ली
 • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
 • अर्ज सादर करण्याचा पत्तासेक्रेटरी, इंडियन नेव्ही स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड, Chan वा मजला, चाणक्य भवन, एकात्मिक मुख्यालय, एमओडी (नेव्ही), नवी दिल्ली- ११००२१
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

2 Comments
 1. Vyankatesh says

  I am please navy join

 2. Akshay kamble says

  My question.
  Mala navy join hoych ahe tyach patarn samjat nahi

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप