मुख्यालय, कोस्ट गार्ड क्षेत्र (पश्चिम) मुंबई मध्ये नोकरची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची भरती सुरू | Indian Coast Guard Bharti 2022

Indian Coast Guard Bharti 2022

Indian Coast Guard Bharti 2022 Details

Indian Coast Guard Bharti 2022The recruitment notification has been declared by Indian Coast Guard for the Headquarters, Coast Guard Region West, Mumbai to fill 07 Vacancies. Interested and eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

मुख्यालय, कोस्ट गार्ड क्षेत्र (पश्चिम) अंतर्गत मोटर ट्रान्सपोर्ट फिटर, स्प्रे पेंटर आणि मोटर ट्रान्सपोर्ट मेकॅनिक पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – मोटर ट्रान्सपोर्ट फिटर, स्प्रे पेंटर आणि मोटर ट्रान्सपोर्ट मेकॅनिक
 • पद संख्या – 07 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई, रत्नागिरी
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर  
 • अधिकृत वेबसाईट – www.indiancoastguard.gov.in

Impostrant Instruction For HQ Coast Guard Mumbai Recruitment 2022

 1. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 2. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.indiancoastguard.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 4. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

HQ Coast Guard Mumbai Bharti 2022 | ICG Vacancy 2022 Details

Indian Coast Guard Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For HQ Coast Guard Bharti 2022

📑 PDF जाहिरात
https://cutt.ly/gJeASsz
✅ अधिकृत वेबसाईट
www.indiancoastguard.gov.in

 


Indian Coast Guard Bharti 2022

Indian Coast Guard Bharti 2022 : The recruitment process for the officer post in the Indian Coast Guard will begin soon. This process will take place for the post of Assistant Commandant in various departments of the Coast Guard. These include the General Duty, Commercial Pilot License, Technical and Legal Departments. Different educational qualifications and age limits are given for each department. Further details are as follows:-

ICG Bharti 2022 | ICG Recruitment 2022

भारतीय तटरक्षक दलात अधिकारी पदासाठी लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी असून येत्या १६ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. ही प्रक्रिया तटरक्षक दलाच्या विविध विभागांमध्ये असिस्टंट कमांडंट पदासाठी होणार आहे. यामध्ये जनरल ड्यूटी, कमर्शिअल पायलट लायसन्स, तांत्रिक आणि विधी विभागांचा समावेश आहे. प्रत्येक विभागासाठी विविध शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा देण्यात आली आहे.

Indian Coast Guard Recruitment 2022

 • विभागाचे नाव – जनरल ड्यूटी, कमर्शिअल पायलट लायसन्स, तांत्रिक आणि विधी
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख – २६ फेब्रुवारी 2022

तर महिला उमेदवारांना कमर्शिअल पायलट लायसन्स, जनरल ड्यूटी आणि विधी विभागासाठी अर्ज भरता येईल. प्रवेश प्रक्रिया लेखी परिक्षा आणि मुलाखती अशा स्वरूपात पार पडणार आहे. या संदर्भात इच्छुक उमेदवारांना १६ फेब्रुवारीपासून joinindiancoastguard.cdac.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरता येतील. अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख २६ फेब्रुवारी आहे.


Coast Guard Region Mumbai Bharti 2022 Details

Indian Coast Guard Bharti 2022The recruitment notification has been declared from the Indian Coast Guard for the Coast Guard Region Mumbai, interested and eligible candidates to fill 95 Vacancies. Interested and eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत तटरक्षक क्षेत्र मुंबई येथे इंजिन ड्रायव्हर, सारंग लस्कर, फायर इंजिन ड्रायव्हर, फायरमन, सिव्हिलियन मोटार ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, मोटार ट्रान्सपोर्ट फिटर, स्टोर कीपर, स्प्रे पेंटर, लस्कर, मल्टी टास्किंग स्टाफ, अकुशल कामगार पदाच्या एकूण 95 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – इंजिन ड्रायव्हर, सारंग लस्कर, फायर इंजिन ड्रायव्हर, फायरमन, सिव्हिलियन मोटार ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, मोटार ट्रान्सपोर्ट फिटर, स्टोर कीपर, स्प्रे पेंटर, लस्कर, मल्टी टास्किंग स्टाफ, अकुशल कामगार
 • पद संख्या – 95 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण मुंबई विभाग 
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर  
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.indiancoastguard.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Indian Coast Guard Bharti 2022

? PDF जाहिरात
 
✅  अधिकृत वेबसाईट
www.indiancoastguard.gov.in


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

23 Comments
 1. Tanuja kamle says

  Sir mla fom bharaycha aahe pn link smjena.. Aani qualification kay hav aahe sir me b. Com exam 3rd year aata dijiye

 2. Vivek says

  On laine form kasa bharaycha

 3. Shubham says

  Indian coast gard cha from kasa bharava

 4. Raj bodele says

  Form kaha apply karna he

 5. Rahul jamnik says

  Sir fee kiti aahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड