१० वी उत्तीर्ण व पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी – लष्करात निघाली भरती
Indian Army Recruitment 2020 Vacancy
Indian Army Recruitment 2020 Vacancy : गेल्या काही दिवसांपासून देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थाही अडचणीत सापडली आहे. अनेक कंपन्यांचा व्यवसाय बंद असल्यानं त्यांनी कर्मचाऱ्यांना नारळ दिलेला आहेत. तर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केलेली आहे. पण अशा संकटाच्या काळातही आपल्याला लष्करात नोकरीची संधी मिळत आहे. जर आपण 10 वी, अभियांत्रिकी (BE/BTech) केली असेल किंवा अंतिम वर्षात असाल तर आपल्याला भारतीय लष्करात (Indian Army) दाखल होण्याची संधी मिळणार आहे. सैनिक सामान्य कर्तव्य (महिला सैन्य पोलिस) व टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी (TGC 132) भारतीय सैन्याने रिक्त जागा भरण्यासाठी भरती काढली आहे. लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वरही माहिती देण्यात आली आहे. या रिक्त जागांवर ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या बातमीमध्ये त्याची आवश्यक माहिती, नोटिसा आणि अधिकृत वेबसाइट दिलेल्या आहेत.
रिक्त पदांच तपशील – Vacancy Details
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- सैनिक सामान्य कर्तव्य (महिला सैन्य पोलिस) – 99 पदे
- टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी (TGC 132) – 40 पदे
अर्ज माहिती – Application Details
- अर्ज करण्याची अंतिम तारीख
- सैनिक सामान्य कर्तव्य (महिला सैन्य पोलिस) – 31-08-2020 आहे.
- टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी (TGC 132) – 26-08-2020 आहे.
नोकरीसाठी काय आवश्यक?
टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी (TGC 132) – संबंधित प्रवाहात किंवा पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षामध्ये अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेली असावी. आपण अंतिम वर्षात असल्यास पदवी कोर्स सुरू झाल्याच्या 12 आठवड्यांच्या आत पदवी सादर करावी लागणार आहे. उमेदवारांचे वय 20 ते 27 वर्षांच्यादरम्यान असावे. आपल्याला नियमानुसार सूट मिळण्याचा लाभ मिळेल. ही रिक्त जागा अविवाहित पुरुषांसाठी आहे.
सैनिक सामान्य कर्तव्य (महिला सैन्य पोलिस) – मॅट्रिक / दहावी / एसएसएलसी किंवा सर्व विषयांमध्ये किमान 45% गुणांसह समकक्ष आणि किमान 33% गुण अनिवार्य आहेत. जाहीर झालेल्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय १ 17 वर्षे व जास्तीत जास्त वय २१ वर्षे निश्चित केले जावे. उमेदवारांचा जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 01 एप्रिल 2003 दरम्यान असावा.
अधिक माहिती करिता येथे क्लिक करा – https://mahabharti.in/indian-army-recruitment-2020/
Table of Contents
सर माझी उंची 162cm आहे आणि 10वि पास आहे मला पोलिस भारतीय stopsalection मधे job मिळेल का
मला रोजगार हवाई
सर पण या लिंकमध्ये आपण दिलेले आहे की appaly online पण ते होत नाही ती लिंक ओपन केलं की वेगळंच काहीतरी येतंय पण online form येत नाही applay करण्यासाठी
Army bharti and police bharti kadi ahi
भरती कोठे होईल