भारतीय सैन्य दलात भरती; पदवीधरांना संधी!!

Indian Army Recruitment 2020


Indian Army Recruitment 2020 : भारतीय सेनेच्या पशु चिकित्सा कोअरमध्ये अल्प सेवा कमिशन हेतूसाठी पुरुष पशु चिकित्सा उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदाचे नावपुरुष पशु चिकित्सा
 • भरतीपशुवैद्यकीय पदवीधर
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
 • ई-मेल पत्ता[email protected]
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महानिदेशालय, पशु चिकित्सा सेवा, क्वार्टर मास्टर जनरल शाखा, एकीकृत मुख्यालय, संरक्षण मंतरल्य (थल सेना), पश्चिम खंड-3, आर के पूरम, नवी दिल्ली – 110066
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Indian Army Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/32wP2Jo
अधिकृत वेबसाईट : www.indianarmy.nic.in

Indian Army Recruitment 2020 : भारतीय सेना येथे लघु सेवा आयोग तांत्रिक 56 (पुरुष), लघु सेवा आयोग तांत्रिक 27 (महिला) करिता एकूण 191 जागा रिक्त  आहेत. इंजिनिअरिंगच्य़ा कोणत्याही शाखेतून पदवी मिळविणाऱ्यांसाठी (BE / BTech) भारतीय़ सैन्यात सेवा देण्याची संधी चालून आली आहे. इंजिनिअर पदवीधारकांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) टेक्निकल कोर्स अंतर्गत जागा निघाल्या आहेत. यामध्ये पुरुष आणि महिला या दोन्हींसाठी भरती होणार आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2020 आहे.

अ.क्र.पदाचे नावपद संख्या
1SSC (T)-56 & SSCW (T)-27पुरुष महिला 
17514
2Widows of Defence Personnel only
SSC(W) (Non Tech) (Non UPSC)01
SSC (W) (Tech)01
Total
191

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ज्वाईन इंडियन आर्मीच्या वेबसाईटवर joinindianarmy.nic.in जाऊन अर्ज करावा लागणार आहे. अर्जाची लिंक आजपासून सुरु केली जाणार आहे. तेव्हाच या भरतीची सारी माहिती दिली जाणार आहे. अद्याप या वेबसाईटवर याची माहिती अपलोड झालेली नाही. य़ामुळे इच्छुकांना थोड्या वेळाने वेबसाईट पहावी लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 नोव्हेंबर 2020 असून कोणत्याही उमेदवाराला अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. म्हणजेच ही प्रक्रिया निशुल्क आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • कोर्सचे नावलघु सेवा आयोग तांत्रिक 56 (पुरुष), लघु सेवा आयोग तांत्रिक 27 (महिला)
 • पद संख्या – 191 जागा

शैक्षणिक पात्रता: 

 1. SSC (T)-56 & SSCW (T)-26:  संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
 2. SSC(W) (Non Tech) (Non UPSC): कोणत्याही शाखेतील पदवी.
 3. SSC (W) (Tech): B.E/B.Tech

वयाची अट: 

 1. SSC (T)-56 & SSCW (T)-27: जन्म 02 एप्रिल 1994 ते 01 एप्रिल 2001 दरम्यान.
 2. Widows of Defence Personnel: 01 एप्रिल 2021 रोजी 35 वर्षांपर्यंत.
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 नोव्हेंबर 2020 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Indian Army Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2SOVrKV
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/371Aftm

Indian Army Recruitment 2020 : भारतीय सैन्याने कायदा पदवीधरांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकल कोर्स अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू केली आहे. पुरुष आणि महिला दोन्हींसाठी एकूण 8 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती करिता उमेदवाराचे वय 21 ते 27 वर्षे दरम्यान असावे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 13 ऑक्टोबर 2020 आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2020 आहे.

या भरतीसाठी उमेदवारांनी जॉइन इंडियन आर्मी joinindianarmy.nic.in या द्वारे ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अॅप्लिकेशन लिंक बुधवारी 13 ऑक्टोबर 2020 पासून अॅक्टिव्ह होणार आहे. या भरतीसंबंधी पूर्ण तपशील जारी केला जाणार आहे. ज्या ऑफिशिअल वेबसाइट पेज वर तुम्हाला नोटिफिकेशन आणि अॅप्लिकेशनचा तपशील मिळणार आहे, त्याची लिंक पुढे दिली जाणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • कोर्सचे नावजॅग एन्ट्री स्कीम 26 कोर्स (एप्रिल 2021)
 • पद संख्या – 8 जागा
 • शैक्षणिक पात्रता – LLB Degree
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • वयोमर्यादा – 21 ते 27 वर्षे
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 13 ऑक्टोबर 2020 आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 नोव्हेंबर 2020 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Indian Army Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2SOVrKV
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/3lHduyY

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
८ वी पास उमेदवारांसाठी जॉब्
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

: : जिल्हानिहाय जाहिराती : :
मुंबईपुणेनागपूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनाकोल्हापूर
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारा सिंधुदुर्ग
सोलापूरठाणेवर्धा
वाशीमयवतमाळ

6 Comments
 1. Susmit ganvir says

  12th pass art Gowrment bharti

 2. Shripati says

  Masan mins gandi kamgar job bahut ka

 3. Ganesh Pangare says

  Male Indian Army Nursing service recruitment

 4. Komal says

  Website open hot nahi he sir

 5. Favji sahab says

  12th art pass chalelka
  INDIAN ARMY khup iccha ahe
  Reply me

 6. Ganesh Desai Ghuge says

  आर्मी स्कुल प्रवेश ची जाहिरात टका

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड