Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सैन्यदलाच्या विधी विभागांतर्गत भरती प्रक्रिया – Indian Army JAG Bharti 2023

Indian Army JAG Bharti 2023

Indian Army JAG Bharti 2023 – Candidates need a law degree as well as common law entrance test (CLAT) marks for the ‘JAG’ admission process. The age limit of the candidates has also been kept between 21 and 27 years and a total of eight reserved seats have been kept. Four of them will be for women candidates and four for male candidates. The process is for short service commission and there will be no written examination. Candidates will be selected through direct service selection board interviews (SSBs). On the basis of marks, candidates will be called for SSB and the entire selection process was conducted in two phases.

 

भारतीय सैन्यदलाच्या विधी विभागात अधिकारी पदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. सैन्यदलातर्फे ‘जज अॅडव्होकेट जनरल’ (जॅग) या प्रवेशासाठी विधी शाखेतील पदवी असलेल्या महिला व पुरुष उमेदवारांसाठी अर्ज करता येणार आहे. याबाबतची सूचना नुकतीच सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे. सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.

 

‘जॅग’ प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांकडे विधीची पदवी त्याचबरोबर सामाईक विधि प्रवेश परीक्षाचे (सीएलएटी) गुण देखील आवश्‍यक आहेत. यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा ही २१ ते २७ वर्षे ठेवली असून एकूण आठ राखीव जागा ठेवल्या आहेत. त्यातील चार महिला उमेदवारांसाठी तर चार पुरुष उमेदवारांसाठी असेल. ही प्रक्रिया शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी असून यामध्ये लेखी परीक्षा होणार नाही. थेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखतींद्वारे (SSB) उमेदवारांची निवड केली जाणार आहे. गुणांच्या आधारे उमेदवारांना एसएसबीसाठी बोलविण्यात येणार असून दोन टप्प्यात संपूर्ण निवड प्रक्रिया पार पडले.

या प्रवेश प्रक्रियेशी निगडित अधिक माहिती तसेच अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी २८ नोव्हेंबर ही अंतिम तारीख ठेवण्यात आली आहे.

 


भारतीय सेना येथे JAG प्रवेश योजना २५ वा कोर्स (ऑक्टोबर २०२०) करिता ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०२० आहे.

  • अभ्यासक्रमाचे नावJAG प्रवेश योजना २५ वा कोर्स (ऑक्टोबर २०२०)
  • पदसंख्या – ८ पदे
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे कायद्याची पदवी असावी.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १५ जानेवारी २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2TIhBzR
ऑनलाईन अर्ज करा : http://www.joinindianarmy.nic.in/Authentication.aspx

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. SANKET JAMBHULKAR says

    Sir ,Jas Ncc kelyanatr lekhi parisha hi maf aste
    tas police parshikshan kelyanatr lekhi pariksha maf aaste Kay pizz answer sir

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड