लष्कर भरती कोरोना प्रादुर्भावामुळे पुन्हा लांबणीवर

Indian Army Recruitment 2021

Indian Army Recruitment Rally

Indian Army Bharti : भरती प्रक्रिया दिवसेंदिवस लांबणीवर जात असल्याने आम्ही लष्करात जायचे की नाही? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडू लागला आहे. लष्करातर्फे पुरुष उमेदवारांसाठी सप्टेंबर महिन्यात भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली.

भारतीय सैन्यात भरती होण्याची सुवर्णसंधी!! त्वरित अर्ज करा 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ही भरती प्रक्रिया सोल्जर पदासाठी पुणे, लातूर, नगर, बीड, उस्मानाबाद आणि सोलापूर येथील उमेदवारांसाठी होणार होती. नगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मैदानात ७ ते २३ सप्टेंबर या कालावधीत भरती प्रक्रिया पार पडणार होती. पण, पुन्हा एकदा भरती प्रक्रियेत अडथळा आल्याने ती लांबणीवर गेली. त्यामुळे लष्कर भरतीमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.


Army Recruitment in Next Month

Indian Army Bharti : Army Recruitment will start in August-September. The recruitment process will be limited to Nagar, Beed, Latur, Osmanabad, Pune and Solapur districts. The recruitment process will take place at Mahatma Phule Agricultural University, Rahuri, Nagar district from September 7 to 23. 

येत्या ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात सैन्यदलात भरती (Army Recruitment) सुरु होणार असून आठवी, दहावी व बारावी उत्तीर्ण उमेदवारांना यात सहभागी होता येणार आहे. पुणे आर्मी रिक्रुटींग कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रीया सुरु झाली आहे. (Army Recruitment in Next Month)

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांपुरतीच भरती प्रक्रीया मर्यादित असेल. ७ ते २३ सप्टेंबर या दरम्यान नगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात ही भरती प्रक्रीया होणार आहे. ९ ते २२ ऑगस्ट दरम्यान या साठीचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करायचे आहे. २४ ऑगस्टनंतर ॲडमिट कार्ड मिळणार आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना सोल्जर जनरल ड्यूटी, ट्रेड्समॅन या पदांसाठी आठवी उत्तीर्ण उमेदवारांना ट्रेड्समॅन मधील मेस कीपर, हाऊस कीपर यासारख्या पदांकरिता, बारावी उत्तीर्ण उमेदवारांना सोल्जर टेक्निकल, सोल्जर नर्सिंग असिस्टंट पदासाठी अर्ज करता येईल.

शारीरिक क्षमता चाचणी झाल्यानंतर पात्र उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. शारीरिक क्षमता व वैद्यकीय चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून लेखी परीक्षा घेतली जाईल. शेवटी मैदानी चाचणी व लेखी परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची अंतिम निवड केली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडे अ‍ॅडमिट कार्ड, फोटो, शैक्षणिक कागदपत्रे, डोमिसाईल प्रमाणपत्र, जात व धर्म प्रमाणपत्र, चारित्र्य प्रमाणपत्र आदि कागदपत्र असणे आवश्यक आहे.

Army Recruitment 2021

For the first time, Solapur district has been included in the army recruitment under the Pune Army Recruiting Office. Knowing the qualifications, field test, written test, bonus marks and other details in this recruitment, the children can be easily recruited in this. 


Indian Army Recruitment 2021

Indian Army Bharti 2021 : Recruitment by Army starts from today Online application starts from 9th July. The recruitment process is for the post of Soldier in various technical and medical departments, for which the age limit has been kept at 17 and a half to 23 years. Further details are as follows:-

लष्करातर्फे भरती प्रक्रियेचे आयोजन; अर्ज सुरु

पुरुष उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी! लष्करातर्फे पुरुष उमेदवारांसाठी भरती प्रक्रियेचे आयोजन केले आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरून, प्रवेश पत्र मिळवणे आवश्‍यक आहे. प्रवेश पत्राशिवाय भरती प्रक्रियेत उमेदवारांना सहभाग घेता येणार नाही.

भारतीय सैन्यात भरती होण्याची सुवर्णसंधी!! त्वरित अर्ज करा 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून (9 जुलै) सुरु करण्यात आली आहे. याबाबतची जाहिरात सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया तांत्रिक, वैद्यकीय अशा विविध विभागात सोल्जर पदासाठी असून, यासाठी वयोमर्यादा साडे १७ ते २३ वर्षे अशी ठेवण्यात आली आहे.

तसेच आठवी, दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना यात सहभाग घेता येणार आहे. ही प्रक्रिया पुणे, लातूर, नगर, बीड, उस्मानाबाद आणि सोलापूर येथील उमेदवारांसाठी ७ ते २३ सप्टेंबर या कालावधीत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मैदानात पार पडणार आहे.

भरती प्रक्रियेबाबतच्या अधिक माहितीसाठी आणि सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर नावनोंदणी करणे आवश्यक आहे तर उमेदवार २२ ऑगस्टपर्यंत अर्ज भरू शकतात. अर्ज केल्यावर उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर प्रवेश पत्र पाठवण्यात येईल.


Indian Army Recruitment 2021

लष्करी जवान (सर्वसाधारण ड्युटी) पदभरती परीक्षा 28 फेब्रुवारी 2021 रोजी पुण्यासह देशातील 40 ठिकाणी होणार होती. परंतु यापरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती लष्करी गुप्तचर विभागाला मिळाल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली. नुकत्याच उघडकीस आलेल्या लष्करभरती पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर लष्कराने अशी ग्वाही दिली आहे की यापुढे लष्करभरती अधिक पारदर्शक पद्धतीने होईल. दरम्यान, पेपरफुटी प्रकरणी चौकशी सुरू आहे.

पुढील अपडेट आम्ही महाभरती वर लवकरच प्रकाशित करूच….


Indian Army Bharti 2021 Details 

Indian Army Bharti 2021 : Indian Army Recruitment 2021: भारतीय सैन्यात नॅशनल कॅडेट कोअर (NCC) स्पेशल एन्ट्रीसाठी तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. भारतीय सैन्य दलाने एनसीसी स्पेशल एन्ट्रीच्या एप्रिल २०२१ मध्ये सुरू होणाऱ्या ४९ व्या कोर्ससाठी जाहिरात दिली आहे. सैन्यात एनसीसी एन्ट्रीसाठी इच्छुक उमेदवार भारतीय सैन्य दलाचं भरती पोर्टल joinindianarmy.nic.in वर उपलब्ध केलेल्या ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ जानेवारी २०२१ आहे.

Indian Army Recruitment : लष्करात महिलांसाठी खुली भरती

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

Indian Army Bharti 2020 Details

Qualification – पात्रता काय?

ज्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५० टक्के गुणांसह पदवी घेतली आहे, ते उमेदवार सैन्यात एनसीसी एन्ट्रीसाठी अर्ज करू शकतात. एनसीसीचे सी सर्टिफिकेट किमान बी ग्रेडमध्ये उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. उमेदवारांचं वय १ जानेवारी २०२० रोजी १९ वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांहून अधिक नसावे.

How to Apply – अर्ज कसा करायचा?

सैन्यात एनसीसी स्पेशल एन्ट्री २०२१ साठी इच्छुक उमेदवारांनी भारतीय सैन्याच्या भरती पोर्टलवर जाऊन न्यू रजिस्ट्रेशन लिंक वर क्लिक करावे. यानंतर विचारलेली माहिती भरून सबमीट करावे. नोंदणी झाल्यानंतर आपले यूजर नेम, पासवर्डद्वारे आपले अॅप्लिकेशन सबमीट करावे.

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा… – https://mahabharti.in/indian-army-recruitment/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

9 Comments
  1. Pavan adhav Patil says

    MazI date of birth 5.4.2000 aahe me aplay karu shakto ka

  2. Monali Chaudhary says

    From kadhi nighanar police che

  3. Mayur anil bhavar says

    Mazi १० vi zali aahe mala job milel k

  4. Shiva aher says

    Army gd ME kitne mars lagte hai 10th ko

  5. Sangita baban Shinde says

    Indian army

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड