भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती


भारतीय सैन्य दल मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. सोल्जर जनरल ड्यूटी, सोल्जर टेक्निकल, सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक), सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी), सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर, टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅनेजमेंटसोल्जर ट्रेड्समन, सोल्जर ट्रेड्समन, शिपाई फार्मा या पदांसाठी ऑनलाईन पध्दतेने अर्ज पाठवायचे आहे. ही भरती प्रक्रिया नागपूर विभागात अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम & यवतमाळ या जिल्ल्याचा सहभाग आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर २०१९ आहे.

अर्जउपलब्ध होण्याची तारीख- १३ ऑगस्ट २०१९

पदाचे नाव- सोल्जर जनरल ड्यूटी, सोल्जर टेक्निकल, सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक), सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी), सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर, टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅनेजमेंटसोल्जर ट्रेड्समन, सोल्जर ट्रेड्समन, शिपाई फार्मा.

शैक्षणिक पात्रता-

 1. पद क्र.1- 45% गुणांसह 10 वी उत्तीर्ण
 2. पद क्र.2- 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (PCM)
 3. पद क्र.3- 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (PCM) किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / ऑटोमोबाइल / कॉम्पुटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक & इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
 4. पद क्र.4- 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (PCM) किंवा B.Sc (Botany/ Zoology/ Bio-Science)
 5. पद क्र.5- 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण
 6. पद क्र.6- 10 वी उत्तीर्ण
 7. पद क्र.7- 08 वी उत्तीर्ण
 8. पद क्र.8- (i) 12 वी उत्तीर्ण (PCB) (ii) 55% गुणांसह D.Pharm किंवा 50% गुणांसह B.Pharm

शारीरिक पात्रता-

पद क्र.पदाचे नावउंची (सेमी)वजन (KG)छाती (सेमी)
1सोल्जर जनरल ड्यूटी (GD)1685077/82
2सोल्जर टेक्निकल1675076/81
3सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक)1675076/81
4सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी) 1675076/81
5सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅनेजमेंट 1675076/81
6सोल्जर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) 1684876/81
7सोल्जर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) 1684876/81
8शिपाई फार्मा1675077/82

 

वयाची अट:

 1. पद क्र.1: जन्म 01 ऑक्टोबर 1998 ते 01 एप्रिल 2002 दरम्यान.
 2. पद क्र.2 ते 7: जन्म 01 ऑक्टोबर 1996 ते 01 एप्रिल 2002 दरम्यान.
 3. पद क्र.8: जन्म 01 ऑक्टोबर 1994 ते 30 सप्टेंबर 2002 दरम्यान.

मेळाव्याचे ठिकाण- जिल्हा स्पोर्ट्स स्टेडियम, चंद्रपूर (महाराष्ट्र)

मेळाव्याचा कालावधी- १२ ते २३ ऑक्टोबर २०१९

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख-२६ सप्टेंबर २०१९

जाहिरात 📝 अर्ज करा

 1 Comment
 1. Anita shivaji pawar says

  Sir pharmacist sathi vacancy ahe ka ani girls sathi ahe ka

Leave A Reply

Your email address will not be published.