स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा संदेश, २०२४ नवीन संदेश शेयर करा! – 15 August Independence Day Wishes Marathi

Independence Day Wishes Marathi,Whatsapp Status Download

स्वातंत्र्य दिन शुभेच्छा संदेश (Independence Day Wishes In Marathi)

मित्रांनो,  “स्वातंत्र्य दिवस” या दिवसाबाबतचे कोटस, मेसेजेस आणि संदेश आवर्जून पाठवले जातात. मग ते टेक्स्ट मेसेज असो, इन्स्टाग्राम, फेसबुक असो वा व्हॉट्सअॅप; प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Independence Day Quotes In Marathi) शेअर करत असतो. हेच लक्षात घेत आम्ही तुमच्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या खास मराठीतील शुभेच्छांची लिस्ट घेऊन आलोय.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत…
78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी माझ भारत देश घडविला
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

अभिमान आणि नशीब आहे की,
भारत देशात जन्म मिळाला
जसे इंग्रजांपासून मुक्त झालो
तसे आता भ्रष्टाचारमुक्त भारत करूया
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

देश आपला सोडो न कोणी, नातं आपलं तोडो न कोणी,
हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे,
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बलसागर भारत होवो,
विश्वात शोभूनी राहो
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा
विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्यांनी लिहिली आझादीची गाथा
त्यांच्या चरणी ठेवितो माथा
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जगभरात घुमतोय भारताचा नारा
चमकतोय आकाशात तिरंगा हमारा
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

विविधतेतील एकता या देशाची शान आहे
म्हणूनच माझी भारतभूमी महान आहे
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वातंत्र्य दिन मराठी स्टेटस (Independence Day Status In Marathi)

दिल दिया है, जान भी देंगे,
ऐ वतन तेरे लिए …
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे,
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

द्या सलामी… या तिरंग्याला, ज्यामुळे तुमची शान आहे,
हा तिरंगा नेहमी राहू दे उंच, जोपर्यंत तुझा जीव आहे,
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आम्ही,
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो,
भारतीय आहोत आम्ही
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा…
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्वांनी जपा एकमेकांचं सुख…
तेव्हाच सुंदर होईल आपल्या देशाचे रुप
स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा!

पाऊस पडू दे देशभक्तीचा, दिवा पेटू दे न्यायाचा,
अभिमान राहू दे शूरवीरांच्या त्यागाचा,
मनात दरवळत राहू दे सुगंध देश प्रेमाचा…
78व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा! जय हिंद!

रंग रूप वेष भाषा जरी अनेक
भारत देशाचे निवासी
सगळे आहेत एक
स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा!

धर्म तिरंगा, कर्म तिरंगा, चराचरात तिरंगा,
घराघरात तिरंगा, सत्य तिरंगा, नित्य तिरंगा,
हर घर तिरंगा, हर मन तिरंगा,
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वातंत्र्यवीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निःस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी माझा भारत देश घडविला
देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड