Indbank Bharti 2022 Complete Details
Indbank Bharti 2022: Indbank Merchant Banking Services Limited has declared the recruitment notification for interested and eligible candidates. Candidates can apply before the last date. Further details are as follows:-
इंडबँक मर्चंट बँकिंग सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत प्रमुख, खाते उघडणारे कर्मचारी, डीपी कर्मचारी, बॅक ऑफिस, संशोधन विश्लेषक, डीलर, सिस्टम आणि नेटवर्किंग अभियंता, उपाध्यक्ष, शाखा प्रमुख, क्षेत्रीय कर्मचारी पदांच्या एकूण 73 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – प्रमुख, खाते उघडणारे कर्मचारी, डीपी कर्मचारी, बॅक ऑफिस, संशोधन विश्लेषक, डीलर, सिस्टम आणि नेटवर्किंग अभियंता, उपाध्यक्ष, शाखा प्रमुख, क्षेत्रीय कर्मचारी
- पद संख्या – 73 जागा
- शैक्षणिक पात्रता – 12th/ Any Graduation/ MBA (Refer PDF)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य प्रशासन क्रमांक 480, पहिला मजला खिवराज कॉम्प्लेक्स, अण्णा सलाई, नंदनम चेन्नई-35
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 एप्रिल 2022 आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.indbankonline.com
How to Apply For Indbank Merchant Banking Services Limited Bharti 2022
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2022 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Mode For Indbank Application 2022
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे.
- पात्र उमेदवारांची ओळख पटविण्यासाठी एक स्क्रीनिंग समिती या पदासाठी प्राप्त झालेल्या अर्जांची तपासणी करेल.
- मुलाखत आणि अंतिम निवड कंपनीच्या समितीद्वारे केली जाईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Indbank Jobs 2022 | |
| ? PDF जाहिरात | https://cutt.ly/8F2eoqQ |
| ✅ अधिकृत वेबसाईट | www.indbankonline.com |
| ? हिंदी विज्ञापन | Indbank Bharti |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















