IITM पुणे भरती २०२० – मुदतवाढ

IITM Pune Bharti 2020


IITM Pune Bharti 2020 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे येथे रिसर्च फेलो, रिसर्च असोसिएट्स आणि रिसर्च फेलो पदांच्या ६६ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२० ३१ जुलै २०२० 30/08/2020 (मुदतवाढ) आहे.

 • पदाचे नाव – रिसर्च असोसिएट्स, रिसर्च फेलो, रिसर्च फेलोशिप
 • पद संख्या – ६६ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – ६ एप्रिल २०२० आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० एप्रिल २०२० ३१ जुलै २०२० 30/08/2020 (मुदतवाढ) आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.tropmet.res.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात १ : https://bit.ly/2UPmwzh

PDF जाहिरात २ : https://bit.ly/2Vczo1t

ऑनलाईन अर्ज करा : https://www.tropmet.res.in/Careers1 Comment
 1. Priti Vinod Gire says

  Majhe qualification dmlt ahe. Me 6 month ch training kele ahe. Mla hospital madhe job hava ahe . Kuthe sarkari bharti chalu ahe Ka.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा