IIT Roorkee च्या विद्यार्थ्यांना 7 आंतरराष्ट्रीय जॉब आफर्स!
IIT Roorkee Students Bag 7 International Offers Until Day 3 of Placements
IIT Roorkee Students Bag 7 International Offers Until Day 3 of Placements : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT Roorkee) रुरकीमध्ये १ डिसेंबरपासून कॅम्पस प्लेसमेंटला (IIT placements ) सुरुवात झाली आहे. गुरुवारी या प्रक्रियेचा तिसरा दिवस होता. तीन दिवसांत संस्थेला तब्बर ४८४ जॉब ऑफर्स आल्या. यावर्षी कोविड-१९ महामारी सारखं संकट समोर उभं ठाकलेलं असतानाही आयआयटी रुरकीच्या विद्यार्थ्यांना तब्बल सात आंतरराष्ट्रीय जॉब ऑफर्स मिळाल्या आहेत.
यापैकी टॉप डोमेस्टिक ऑफरचं पॅकेज वार्षिक ८० लाख रुपये आहे. तीन दिवसांत एकूण १०७ कंपन्यांनी पहिल्या फेरीत सहभाग घेतला. यात अॅक्सिस बँक, असेंच्युअर जापान, अॅडलॉइड, क्लुमिओ, डीजी तकानो कं. लि., स्टँडर्ड चार्टर्ड, ऑइल इंडिया लि., आइस्ट्रिस आदी कंपन्यांचा समावेश आहे. एकूण २७२ जॉब ऑफर्स पहिल्याच दिवशी आल्या. यापैकी १५३ प्री प्लेसमेंट सेशनमध्ये आल्या होत्या. गेल्या वर्षी प्री प्लेसमेंट सेशनमधून १३९ जॉब ऑफर्स आल्या होत्या.
अॅमेझॉन, जॅग्वॉर लँड रोव्हर, जे.पी. मॉर्गन, मायक्रोसॉफ्ट सारख्या आघाडीच्या कंपन्यांनी विद्यार्थ्यांना नोकऱ्या देऊ केल्या आहेत. गेल्या वर्षी सर्वाधिक पॅकेज वार्षिक ६० लाखांचे होते. यावर्षी त्यात ८० लाखांपर्यंत वाढ झाली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सोर्स : म. टा.