भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे भरती २०१९
IISER Pune Recruitment 2019
भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे येथे प्रशासक सहायक पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २२ ऑगस्ट २०१९ आहे.
- पदाचे नाव – प्रशासक सहायक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार B.Sc असावा.
- नोकरी ठिकाण – पुणे, महाराष्ट्र
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- वयोमर्यादा – उमेदवार ३० वर्षापेक्षा जास्त नसावा.
- वेतनश्रेणी – रु. ३०,०००/-
- मुलाखतीचा पत्ता – सेमिनार रूम क्र. २४, मुख्य इमारत, आयआयएसईआर कॅम्पस डॉ. होमी भाभा रोड, पुणे ४११००८
- मुलाखातीची तारीख – २२ ऑगस्ट २०१९ (सकाळी १०.०० वाजता.)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.