IISER पुणे भरती २०१९
IISER Pune Jobs 2019
भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे येथे प्रकल्प सहाय्यक / प्रकल्प सहकारी (कनिष्ठ संशोधन सहकारी) / वरिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या २ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ११ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक / प्रकल्प सहकारी (कनिष्ठ संशोधन सहकारी) / वरिष्ठ संशोधन सहकारी.
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार M. Sc. / B. Tech असावा.
- वयोमर्यादा –
- उमेदवाराचे वय २८ वर्षे पेक्षाजास्त नसावे. (प्रकल्प सहाय्यक / प्रकल्प सहकारी (कनिष्ठ संशोधन सहकारी पदाकरिता)
- उमेदवाराचे वय २८ वर्षे पेक्षाजास्त नसावे. (वरिष्ठ संशोधन सहकारी)
- नोकरी ठिकाण – पुणे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – सेमिनार कक्ष क्रमांक२४, पहिला मजला, मुख्य इमारत, IISER पुणे, डॉ. होमी भाभा रोड, पुणे – ४११ ००८
- मुलाखतीची तारीख – ११ नोव्हेंबर २०१९ (दु. १.३० वा)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App