Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भारतीय भू-चुंबकीय संस्था मुंबई भरती २०१९

IIGM Mumbai Recruitment 2019

भारतीय भू-चुंबकीय संस्था मुंबई येथे तांत्रिक अधिकारी, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, अधीक्षक, सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, लोअर डिव्हीजन लिपिक पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – तांत्रिक अधिकारी, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, अधीक्षक, सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, लोअर डिव्हीजन लिपिक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • फीस – रु. ३००/-
  • अर्ज करण्याचा पत्ताभारतीय भू-चुंबकीय संस्था प्लॉट नं., सेक्टर १८, कळंबोली महामार्ग, नवीन पनवेल, नवी मुंबई ४१०२१८
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑक्टोबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात     अर्ज नमुना


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Nilesh thombare says

    Mega Bharti kadhi nighanar

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड