IGNOU पीएचडी मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर!!

IGNOU PhD Exam 2022

IGNOU PhD Exam 2022

IGNOU PhD Exam 2022: After the announcement of the results of the PhD written examination by IGNOU, now the successful candidates have been called for interview. IGNOU has made the schedule on the official website. Candidates will be able to view and download the interview schedule by following the steps given in the news. Further details are as follows:-

इग्नूतर्फे पीएचडी लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर आता उत्तीर्ण उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे. इग्नूने अधिकृत वेबसाइटवर वेळापत्रक केले आहे. उमेदवारांना बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन मुलाखतीचे वेळापत्रक पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. इग्नू पीएचडी लेखी परीक्षेचा निकाल २ एप्रिल २०२२ रोजी जाहीर झाला.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

इग्नूने रसायनशास्त्र, महिला अभ्यास, राज्यशास्त्र, पर्यावरण विज्ञान, हिंदी, जीवन विज्ञान, गणित, उर्दू आणि बालविकास या विषयांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या मुलाखत प्रक्रियेत सहभागी होणारे उमेदवार बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन मुलाखत यादी आणि वेळापत्रक पाहू आणि डाऊनलोड करु शकतात.

How to Download IGNOU PhD Exam 2022 Timetable 

  • इग्नू पीएचडी मुलाखतीचे वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जा.
  • होमपेजवर इग्नू पीएचडी परीक्षा २०२२ मुलाखतीचे वेळापत्रक लिंकवर क्लिक करा.
  • आता एक नवीन पीडीएफ फाईल उघडेल.
  • उमेदवारांना विषयाचे नाव दिसेल.
  • संबंधित विषयावर क्लिक करा आणि मुलाखतीचे वेळापत्रक तपासा.
  • आता वेळापत्रकाचे पेज डाउनलोड करा.
  • भविष्यातील उपयोगासाठी वेळापत्रकाची प्रिंट काढा.

Result of IGNOU PhD written test was announced on 2nd April, 2022. Only then has the interview schedule been announced. The test was conducted on February 24 in 30 cities across the country in computer based test (CBT) mode. A total of 18687 candidates had registered for this examination. Out of which 9196 candidates had appeared for the examination. Candidates can visit IGNOU’s official site for details related to the IGNOU PhD interview schedule.

IGNOU PhD Entrance Result: या तारखेला परीक्षा

  • एनटीएद्वारे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीच्या पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २४ फेब्रुवारी २०२२ रोजी परीक्षा घेण्यात आली होती.
  • देशभरातील नियुक्त परीक्षा केंद्रांवर सर्व करोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून ही परीक्षा घेण्यात आली.

IGNOU PhD Entrance Result: ९ हजार उमेदवार सहभागी

About 18,000 candidates had registered for the IGNOU PhD entrance exam. Out of these, about 9000 candidates had participated in the examination. Candidates appearing for the exam will be able to view their results on the official website. Candidates can check and download their scorecard by filling in the required details.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड