IFSC नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा !! | IFSC Nagpur Bharti 2025
IFSC Nagpur Recruitment 2025
IFSC Nagpur Bharti 2025
IFSC Nagpur Bharti 2025: The recruitment notification declared by the Government Institute of Forensic Science, Nagpur for “Assistant Professor” Posts. Interested candidates can apply and attend the walk-in-interview on the given schedule. Eligible candidates may attend the walk-in-interview. Walk-in interview will be held on the 30th June 2025. For more details about IFSC Nagpur Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स, नागपूर अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
नागपूर जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
- पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- मुलाखतीचा पत्ता – सरकारी न्यायवैद्यकीय विज्ञान संस्था (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूरशी संलग्न एक स्वायत्त संस्था) रवींद्रनाथ टागोर रोड, सिव्हिल लाईन्स, नागपूर
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीची तारीख – ३० जून २०२५
- अधिकृत वेबसाईट – www.ifscnagpur.in
Educational Qualification For IFSC Nagpur Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक प्राध्यापक | Minimum PG degree with NET/SET and/or PhD. in the relevant subject. |
Selection Process For Institute of Forensic Science Bharti 2025
- या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे
- उमेदवार ३० जून २०२५ तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
- मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For www.ifscnagpur.in Job 2025
|
|
📑PDF जाहिरात |
https://bit.ly/3c03Vw1 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.ifscnagpur.in |
Table of Contents