Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ICAI CA एक्झिक्युटीव्ह 2021 परीक्षेचा निकाल जाहीर!!

ICSI CA Executive Result

ICSI CA Executive Result 2021

ICSI CA Executive ResultThe results of CS Executive 2021 examination have been announced by the Institute of Company Secretaries. Candidates appearing for this exam will be able to view the results by visiting the official website and following the steps given in the news. Further details are as follows:-

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीतर्फे सीएस एक्झिक्युटीव्ह २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे. यासाठी सकाळी ११ वाजता आयसीएसआय सीएस प्रोफेशनल परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर करण्यात आला होता.

How to Download ICSI CS Executive 2021 Result 

  • सीएस एक्झिक्युटिव्ह डिसेंबरचा निकाल तपासण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट icsi.edu वर लॉग इन करा.
  • होमपेजवर, ‘एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम (जुना आणि नवीन अभ्यासक्रम) निकाल’ या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचे लॉगिन क्रेडेंशियल्स टाका आणि सबमिट वर क्लिक करा.
  • तुमचा आयसीएसआय सीएस डिसेंबर २०२१ चा निकाल स्क्रिनवर दिसेल.
  • निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढा.

According to the information provided by the Institute of Company Secretaries of India, the next examination for professional and executive programs will be held from June 1 to 10, 2022. The registration process for this exam will start from 26th February, 2022. Students who want to sit for this exam will have to visit the official website of candidates for more information about the exam.

The CS Executive and CS Professional December 2021 examinations were conducted offline from December 21 to December 30, 2021 at various examination centers. More information about the results of this exam is given by the candidates on the official website.

अधिकृत वेबसाईट – icsi.examresults.net

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड